Home Uncategorized नवीन प्रणालीमुळे पोस्ट ऑफीसमधील सार्वजनिक व्यवहार 21 जुलै रोजी बंद

नवीन प्रणालीमुळे पोस्ट ऑफीसमधील सार्वजनिक व्यवहार 21 जुलै रोजी बंद

4 second read
0
0
54

कोल्हापूर, कोल्हापूर प्रधान डाकघर अंतर्गत येणाऱ्या 44 पोस्ट ऑफिसमध्ये दि. 22 जुलै 2025 रोजी IT 2.0 अंतर्गत नवीन प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. ज्याचा उद्देश स्मार्ट, कार्यक्षम आणि भविष्यासाठी तयार पोस्टल सुविधा प्रदान करणे हा आहे. या प्रगत डिजिटल सिस्टिममध्ये सुरक्षित बदल करण्यासाठी दि. 21 जुलै रोजी एक नियोजित डाउनटाईम शेड्यूल करण्यात येत आहे. त्यामुळे 21 जुलै रोजी जिल्ह्यातील 44 पोस्ट ऑफीसमध्ये कोणतेही सार्वजनिक व्यवहार केले जाणार नाहीत. ग्राहकांनी आपल्या भेटीचे पूर्वनियोजन करावे आणि या तात्पुरत्या अडथळ्यात सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…