March 11, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 53)

Uncategorized

शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलची बाजी…

By Kolhapuri Karbhar
July 25, 2024
in :  Uncategorized
0
160

शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारून विरोधी कारखाना बचाव पॅनेलला चारीमुंड्या चित केले. सत्ताधारी गटाने निर्विवाद बहुमत मिळवले. दतच्या ऊस उत्पादक सभासदांनी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. सहकार क्षेत्रातील मल्टीस्टेट असणाऱ्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ …

Read More

भाजप अनुसूचित जाती जमाती सेल जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

By Kolhapuri Karbhar
July 17, 2024
in :  Uncategorized
0
79

Kk न्यूज प्रतिनिधि:- कृष्णा लाड.राशिवडे बू. भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती जमाती सेलच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सरदार हराळे यांची निवड झाली. मागासवर्गीय सेलच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष महेश चौगुले यांनी ही निवड केली. त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, करवीर तालुका अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे आणि करवीर विधानसभा प्रचार प्रमुख हबीरराव पाटील हळदीकर यांचे सहकारी लाभले…..

Read More

तरूणाईमध्ये साहसी वृत्ती निर्माण व्हावी आणि निसर्गाबद्दल ओढ वाढावी, यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याकडून जंगल मोहीमेचे आयोजन, सुमारे १ हजार तरूणांचा सहभाग

By Kolhapuri Karbhar
July 15, 2024
in :  Uncategorized
0
136

तरूण पिढीमध्ये साहसी वृत्ती निर्माण व्हावी, निसर्गाबद्दल ओढ वाढावी आणि आरोग्य संवर्धन व्हावे, या उद्देशाने युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पुढाकार घेवून, केएम ऍडव्हेंचर ट्रेक आयोजित केला होता. त्यामध्ये कोल्हापूरसह पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, नागपूर मधून आलेले सुमारे १ हजार पेक्षा अधिक तरूण- तरूणी सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्हयातील खेडगे इथं झालेला हा ट्रेक संस्मरणीय ठरल्याचे अनेकांनी सांगितले.युथ आयकॉन कृष्णराज …

Read More

मा.आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यातून पुरवणी अर्थसंकल्पात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी 29 कोटींचा निधी मंजूर

By Kolhapuri Karbhar
July 11, 2024
in :  Uncategorized
0
1,408

नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी तब्बल 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. माजी आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली होती. या रस्त्यांच्या डांबरीकरण तसेच काँक्रिटीकरणासाठी भरीव निधी मिळावा अशी मागणी महाडिक यांनी केली होती. या मागणीची दखल घेत मतदार संघातील …

Read More

दूध संस्था इमारत बांधकाम अनुदानात ‘गोकुळ’ कडून १५ हजार रुपयाची वाढ…-अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
July 10, 2024
in :  Uncategorized
0
99

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ने नेहमीच दूध उत्पादक, सभासद बरोबरच प्राथमिक दूध संस्थांचे ही हित जोपासले असून गोकुळ संलग्न दूध संस्थाचे बळकटीकरण करण्यासाठी दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान योजनेमध्ये गोकुळला प्रतिदिन १ ते ४०० लिटर पर्यंत दूध पुरवठा करणाऱ्या संस्थेस १० हजार रुपये व प्रतिदिन ५०१ लिटर च्या पुढील दूध पुरवठा करीत असलेल्या संस्थेस अनुदान रक्कमेत १५ …

Read More

नव मतदार आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भरभरून प्रतिसाद

By Kolhapuri Karbhar
July 9, 2024
in :  Uncategorized
0
1,462

माजी आमदार अमल महाडिक यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात नव मतदार नोंदणी तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थी नोंदणीसाठी बूथनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. 1 जुलै पासून कोल्हापूर शहरात या शिबिराची सुरुवात करण्यात आली. या शिबिरात नव मतदार नोंदणी अभियानाला युवा वर्गातून उदंड प्रतिसाद लाभला. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने नुकत्याच घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला …

Read More

कानसा खोऱ्यातील महिलांनी वारणेत साजरे केले रक्षाबंधन -आ. डॉ. विनय कोरे यांना बांधल्या राख्या

By रोहित पास्ते
July 6, 2024
in :  Uncategorized
0
70

मलकापूर प्रतिनिधी : शाहूवाडी तालुक्यातील विरळे गाव तसेच कानसाखोऱ्यातील महिलांनी दरमहा १५०० ची योजना सुरू केल्याबद्दल आमदार डॉ. विनय कोरे यांना महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. आमदार कोरे यांच्या वारणानगर येथील कार्यालयात महिलांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंदात साजरा केला. प्रनवी कृष्णा पाटील हिने या योजनेची माहिती दिली व आमदार कोरे यांचे आभार मानले. त्यानंतर आलेल्या सर्व महिलांनी राखी बांधली व …

Read More

 ‘गोकुळ’ हा सहकाराचा मानदंड आहे ! – खासदार विशाल पाटील

By Kolhapuri Karbhar
June 10, 2024
in :  Uncategorized
0
99

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या ताराबाई पार्क कार्यालयास आज स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू, सांगली लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार मा.विशाल पाटील यांनी भेट दिली. यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेबद्दल गोकुळ परिवाराच्यावतीने चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.           या सत्कार प्रसंगी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले कि, देशाच्या …

Read More

सायबर चौकात अपघाताचा थरार तिघांचा अंत, अनेक जण जखमी…

By Kolhapuri Karbhar
June 3, 2024
in :  Uncategorized
0
9,915

शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सायबर चौकात अपघाताचा थरार त्यांच्यासह दोन युवक ठार दुपारी बँकेच्या कामासाठी जात असताना व्ही. एम. चव्हाण यांचा झाला अपघात हृदयविकाराचा धक्का बसल्याची शक्यता अपघातात प्रदीप पाटील राहणार दौलत नगर वय 24 वर्ष व हर्षद सचिन पाटील राहणार दौलत नगर वय सोळा वर्ष हे मयत झाले व जयराज संतोष …

Read More

स्वर्गीय पी.एन.पाटील हे सहकारातील जाणकार नेतृत्व होते.-अरुण डोंगळे चेअरमन गोकुळ दूध संघ कोल्हापूर

By Kolhapuri Karbhar
May 30, 2024
in :  Uncategorized
0
149

कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघ कोल्हापूर (गोकुळ) च्या संचालक मंडळ मिटिंग मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांना गोकुळ परिवाराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व संचालक यांच्या हस्ते स्वर्गीय पी एन पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संघाचे …

Read More
1...525354...101Page 53 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
2 days ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

2 days ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

2 weeks ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

2 weeks ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved