Home Uncategorized मलकापूर नगरीत नरहर तरुण मंडळाचे गणेश आगमन

मलकापूर नगरीत नरहर तरुण मंडळाचे गणेश आगमन

5 second read
0
1
120

मलकापूर प्रतिनिधी:

मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया’चा गजर, ढोल-ताशांच्या दणदणाटामुळे निर्माण झालेला जोश, जल्लोषात बुधवारी गणाधिपतीचे थाटात आगमन झाले. चैतन्य आणि मांगल्याची द्वाही फिरवणाऱ्या आणि विघहर्त्याच्या रूपाने येऊन सकारात्मकता पेरणाऱ्या गणरायांचा उत्सव, शनिवारपासून सुरू होत आहे.

oppo_0

मलकापूर नगरीत सन 2024 चा प्रथम आगमन झालेला गणपती हा नरहर तरुण मंडळाचा असून, या गणपतीचे आगमन बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी झाले. नरहर तरुण मंडळाने जुनं एसटी स्टँड ते नरहर मंदिर अशी भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाहूवाडी तालुक्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांचा सत्कार नरहर तरुण मंडळाचे अध्यक्ष मिलिंद भोसले व सर्व गणेश भक्तांनी केला.

oppo_0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: मलकापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष…