उचगाव इथल्या सतेज पाटील समर्थकांनी तसेच शिवसेना (उबाठा) गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. लेटस ग्रुपचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. सतेज पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी आमदार अमल महाडिक यांची कार्यपद्धती आणि नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जाधव यांनी सांगितले. उचगाव येथे …
उचगावमध्ये सतेज पाटील गटाला आणखी एक धक्का; काँग्रेस-शिवसेना (उबाठा) गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश…