जयसिंगपूर : प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण भारत जैन सभा, कर्मवीर आरोग्य अभियान, जैन महिला परिषद व वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २७५० पेक्षा अधिक महिलांनी तपासणी करुन घेतले. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, यड्राव (इचलकरंजी) येथे झालेल्या शिबिराचे उदघाटन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व मान्यवरांच्या …
जैन महिला परिषदेच्या आरोग्य तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद ; कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील नामांकित रुग्णालयांकडून तपासणी