March 11, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 52)

Uncategorized

केंद्रीय प्राथमिक शाळा शिवारे – माणगाव येथे वह्या वाटप

By रोहित पास्ते
August 5, 2024
in :  Uncategorized
0
48

मलकापूर प्रतिनिधी : केंद्रीय प्राथमिक शाळा शिवारे -माणगाव येथे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार गुमास्ता या संघटनेचे उपाध्यक्ष व जनस्वराज्य पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते अरविंद माने यांनी आज केंद्रीय प्राथमिक शाळा शिवारे माणगाव या शाळेमध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी शेकडो वह्यांचे वाटप केले. यावेळी या शाळेचे मुख्याध्यापक शंकर पांडुरंग मगदूम यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच यावेळी अरविंद माने ,पदवीधर अध्यापक संजय …

Read More

मलकापूर शहरातील रस्त्यावरील शेवाळे काढण्यासाठी नागरिकांचे निवेदन

By रोहित पास्ते
August 5, 2024
in :  Uncategorized
0
255

मलकापूर प्रतिनिधी: मलकापूर शहरात मुख्य रस्ता जर सोडला तर प्रत्येक गल्लीमध्ये व ऐतिहासिक महादेव खडीकडे जाणारा रस्ता हा सिमेंट क्राँक्रीटचा आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर शेवाळतो त्यामुळे नागरिक बरेच वेळा या शेवाळा वरून घसरून दुखापत होते. तरी यावर प्रशासन म्हणून आपल्या जबाबदारीवर योग्य ती उपाययोजना तात्काळ करावी. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस प्रशासक म्हणून आपणास जबाबदार धरण्यात येईल असे निवेदन …

Read More

शेतकऱ्यांची पीक कर्जे माफ करा : पृथ्वीराजसिंह यादव यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

By Kolhapuri Karbhar
August 5, 2024
in :  Uncategorized
0
186

शिरोळ : महापूर, अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी हतबल झाला असून, शासनाने शेतकऱ्यांची मागील शेतीपंपाची वीज बिले, पीक कर्जे माफ करावीत, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य पृथ्वीराजसिंह यादव यांनी केली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्हा प्रशासनाला निवेदन पाठवले आहे. जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक, …

Read More

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे 8 विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये ‘टॉप-10’मध्ये…

By Kolhapuri Karbhar
August 3, 2024
in :  Uncategorized
0
43

शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल – मे २०२४ च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस या स्वायत्त महाविद्यालयाच्या 8 विद्यार्थ्यानी विद्यापीठ गुणवत्ता यादीत ‘टॉप-10’मध्ये येण्याचा मान मिळवला आहे. यांत्रिक अभियांत्रिकीच्या स्नेहल शामराव खोराटे आणि संगणक विज्ञान अभियांत्रिकीच्या राजेश संतोष वाळके यांनी गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिवाजी विद्यापीठामार्फ़त सन …

Read More

म्हैस दूध संकलन वाढीसाठी, दूध संस्था व गोकुळ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे – अरुण डोंगळे चेअरमन गोकुळ दूध संघ

By Kolhapuri Karbhar
August 2, 2024
in :  Uncategorized
0
39

गोकुळ दूध संघाची राधानगरी तालुका संपर्क सभा संपन्‍न कोल्हापूर : उत्तम गुणवत्ता म्हणजे गोकुळ असल्यामुळे मुंबई-पुण्यात गोकुळ च्या दुधाला मागणी वाढत असून दूध संस्थांनी गोकुळच्या सर्व सेवा सुविधा आणि अनुदान योजना दूध उत्पादकांच्या पर्यंत पोहोचवावेत आणि उत्कृष्ट प्रतीच्या म्हैस दूध संकलन वाढीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले. अर्जुनवाडा ता. राधानगरी येथे आयोजित राधानगरी तालुक्यातील दूध …

Read More

पृथ्वीराजसिंह यांच्या पुढाकाराने शिरोळमध्ये घर टु घर आरोग्य तपासणी

By Kolhapuri Karbhar
August 2, 2024
in :  Uncategorized
0
60

शिरोळ येथील युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या पुढाकाराने शिरोळ नगरपरिषद, शिरोळ ग्रामीण रुग्णालय, घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरोळ उपकेंद्र शिरोळ, डॉ.जे.जे.मगदूम नर्सिंग कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी शिरोळ येथे कीटकजन्य आजाराबाबतीत जनजागृती,कंटेनर सर्वेक्षण,जलदताप, सीबीसी रक्ताची चाचणी व उपचार उपक्रमास सुरुवात करण्यात आली. शिरोळ नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते धन्वंतरी मूर्तीचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला. …

Read More

‘गोकुळ’ कडून पूरग्रस्‍त छावणीतील जनावरांना पशुखाद्याचे वाटप…

By Kolhapuri Karbhar
July 31, 2024
in :  Uncategorized
0
2,111

कोल्‍हापूर : गेल्‍या काही दिवसांपासून अति पावसामुळे कोल्‍हापूर जिल्‍ह्यामध्‍ये महापूर आला असून, काही पूरग्रस्त गावातील लोकांना जनावरांसह स्‍थलांतरीत करणेत आलेले आहे. महापुराने शिरोळ तालुक्यातील अनेक लोकांचे व जनावरांच मोठे हाल झाले आहे. गुरुदत्‍त शुगर्स, टाकळीवाडी ता. शिरोळ यांनी सामाजिक बांधिलकी मधून पंचक्रोशीतील राजापूर, भैरववाडी, कुरुंदवाड, मजरेवाडी, अकिवाट, दानवाड इ. गावांमधील सुमारे ४०० ते ५०० जनावरे कारखान्‍याच्‍या आवारात व गोडाऊनमध्‍ये स्‍थलांतरीत …

Read More

सतेज पाटील पूरग्रस्तांची चेष्टा करताना भान राखा- सत्यजित कदम

By Kolhapuri Karbhar
July 30, 2024
in :  Uncategorized
0
613

सतेज पाटील पूरग्रस्तांची चेष्टा करताना भान राखा- सत्यजित कदम यांची खरमरीत टीकाकोल्हापूर जिल्ह्याला महापुराने विळखा घातला असला तरी महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे. तसेच अनेकांच्या घरात महापुराचे पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्य आणि इतर संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय नोंदीनुसार 30,284 हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस, …

Read More

रुई येथील बंधाऱ्यामुळे उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी – माजी आमदार अमल महाडिक यांची मागणी

By Kolhapuri Karbhar
July 29, 2024
in :  Uncategorized
0
784

कोल्हापूरला महापुराने विळखा घातला आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्गालगत पाणी साठून राहिल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली ते रुई या प्रमुख जिल्हा मार्गावर रुई येथे बंधाऱ्यासाठी दोन्ही बाजूना मोठा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी प्रवाहित होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. रुई बंधाऱ्याच्या भरावामुळे साचून राहिलेले हे पाणी गांधीनगर, वळीवडे, चिंचवाड, रुकडी, शिये, वडणगे, प्रयाग चिखलीसह …

Read More

श्री दत्तच्या चेअरमनपदी रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमनपदी शरदचंद्र पाठक यांची एकमताने निवड…

By Kolhapuri Karbhar
July 26, 2024
in :  Uncategorized
0
178

शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रघुनाथ देवगोंडा पाटील (चंदुर) यांची तर व्हा. चेअरमनपदी शरदचंद्र विश्वनाथ पाठक (कुन्नूर) यांची एकमताने निवड करण्यात आली. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. कारखान्याचे माजी चेअरमन सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले. श्री दत्त साखर …

Read More
1...515253...101Page 52 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
2 days ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

2 days ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

2 weeks ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

2 weeks ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved