May 03, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 67)

Uncategorized

लाल बावटा संघटनेच्या मागणीला यश.डिसेंबर अखेर पर्यंत बांधकाम कामगारांच्या लाभाचे स्लॉट ओपन करण्याचे सचिव विवेक कुंभार यांचे आश्वासन….

By Kolhapuri Karbhar
February 14, 2024
in :  Uncategorized
0
155

राशिवडे प्रतिनिधी – कृष्णा लाड ३१ डिसेंबर अखेर पर्यंतचे बांधकाम कामगारांच्या लाभाचे स्लॉट ओपन करण्याचे आश्वासन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनीलाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळला दिले. महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैद्यकीय लाभ मिळतात, परंतु साधारण ५ जानेवारी २०२४ पासुन, नोंदीत कामगारांना लाभाचे अर्ज भरता …

Read More

भाजपात आता काहीजण आले.. काही दिवसात अवघे येणार – धनंजय महाडिकांचे मोठे विधान..

By Kolhapuri Karbhar
February 14, 2024
in :  Uncategorized
0
1,471

कोल्हापूर – “राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे भवितव्य आता भाजपमध्ये आहे, हे लोकांना दिसत आहे म्हणूनच त्यांचा कल भाजपकडे वाढतो आहे”, भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन. खा. महाडिक म्हणाले, “काही दिवसापूर्वी अजित दादा आपल्या सर्व आमदारांसह भाजपला समर्थन देत प्रेवश केला आहे, तसेच बाबा सिद्धकी आले, अगदी कालच अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. पुढच्या काळात अनेक लोक येतील …

Read More

कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभेचा ‘उत्कृष्ट जिल्हा’ पुरस्काराने सन्मान…

By Kolhapuri Karbhar
February 13, 2024
in :  Uncategorized
0
87

इचलकरंजी -सोलापुर येथे संपन्न महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठकीत महाराष्ट्र राज्यस्तरावर उत्कृष्ट समाजसेवेचे कार्य करणार्‍या कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभेला उत्कृष्ट कार्य जिल्हा पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत व सचिव लालचंद गट्टाणी यांनी स्वीकारला. सोलापूर येथे महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठक पार पडली. दोन दिवस संपन्न कार्यक्रमात राज्यातील 23 जिल्ह्यातील …

Read More

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी रोटरीचा स्तुत्य उपक्रम : पृथ्वीराजसिंह यादव

By Kolhapuri Karbhar
February 12, 2024
in :  Uncategorized
0
200

आपल्या पाल्याची व विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि गुणवत्ता वाढावी यासाठी पालक, व शिक्षक जादा मार्गदर्शन करुन वर्षभर धडपड करीत असतो. शिष्यवृत्ती सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांनी केलेली तयारी, समजून असणाऱ्या त्रुटी भरून निघेल. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त शिरोळ तालुक्याचे नाव जिल्ह्यात करण्यासाठी प्रयत्न करतील. यासाठी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांनी सराव परीक्षा घेण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या …

Read More

हरित ऊर्जेसाठी समुद्राचे पाणी हाच सर्वोत्तम पर्याय- डॉ.अजयन विनू

By Kolhapuri Karbhar
February 12, 2024
in :  Uncategorized
0
110

जगभरात ऊर्जा निर्मितीचा प्रश्न गंभीर होत असून हरित उर्जा (हायड्रोजन)निर्मिती हि काळाची गरज बनली आहे. निसर्गाचे संवर्धन करून हरित हायड्रोजन निर्माण करण्यासाठी विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या समुद्राच्या पाण्याचा वापर करणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन ऑस्ट्रेलियामधील न्यू कॅसल विद्यापीठाचे प्रा. डॉ. अजयन विनू यांनी केले. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरी रिसर्चच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “नॅनोमटेरियल आणि …

Read More

दालन 2024 चा आज सांगता समारंभ…

By Kolhapuri Karbhar
February 12, 2024
in :  Uncategorized
0
51

क्रीडाई कोल्हापूर तर्फे आयोजित केलेल्या बांधकाम विषयक माहिती देणारे दालन 2024 चा आज शेवटचा दिवस आहे. या सांगता समारंभाला व पारितोषिक वितरणासाठी माननीय श्री राजगोपाल देवरा ( भा.प्र.से.) अतिरिक्त मुख्य सचिव महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन त्याचबरोबर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी माननीय श्री अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासिका माननीय के मंजूलक्ष्मी, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री महेंद्र पंडित हे मान्यवर संध्याकाळी …

Read More

रस्त्यातील खड्ड्यात मोटार सायकल कोसळून तरूण गंभीर

By रोहित पास्ते
February 11, 2024
in :  Uncategorized
0
411

मलकापूर प्रतिनिधी: राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यात मोटार सायकल आदळून झालेल्या अपघातात सतिश सवय्याराम पवार (वय ३० वर्षे,रा.तोरविल ता.केसरल जि. बिजापूर)गंभीर जखमी झाला.आज (रविवारी )रात्री साडे आठला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील केर्ले गावानजीक अपघात झाला.श्री पवार मोटार सायकलने (नं. केए २८,ई. डब्लू ३५६३) साखरपा येथून मलकापूरकडे निघाला होता. तळवडे ते लव्हाळा या दरम्यानचा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. चौपदरीकरणात भराव टाकण्याचे काम सुरू असल्याने …

Read More

सरवडे येथे पन्नास वर्षांची परंपरा जपत पायी दिंडी पंढरपुराकडे रवाना…

By Kolhapuri Karbhar
February 11, 2024
in :  Uncategorized
0
180

राधानगरी तालुक्यातील सरवडे येथून गेली 53 वर्षे अखंड सुरू असणारी पायी दिंडी शनिवारी रोजी विठ्ठल व ज्ञानोबा माऊली नामाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने रवाना. दिंडीची सुरुवात ह.भ.प. बाळासाहेब कदम, सागर पाडळकर, विलास मोरे यांच्या शुभहस्ते झाली. विठ्ठल मंदिर येथून शनिवारी दिंडीला सुरुवात होऊन हरिनामाच्या गजर करत डोईवर तुळशी आणि खांद्यावर भगव्या पताका,हातात टाळ घेऊन वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले, गावातील …

Read More

इचलकरंजी शहरात डोक्यात दगड घालून युवकाची निर्घृण हत्या

By Kolhapuri Karbhar
February 11, 2024
in :  Uncategorized
0
2,956

इचलकरंजी : प्रतिनिधी कुणाल कांबळेइचलकरंजी शहरातील शांतीनगर परिसरामध्ये कत्तलखान्या जवळ असणाऱ्या कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये एका युवकाची दगडाने ठेचून निघुण हत्या करण्यात आली आहे. याची माहिती गावभाग पोलिसांना मिळताच घटनास्थळी गावभाग पोलीस व डीवायएसपी समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पाहणी करून तपासाची पथके रवाना केली आहेत. अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली …

Read More

दालन २०२४ ला मिळतोय उत्तम प्रतिसाद…

By Kolhapuri Karbhar
February 11, 2024
in :  Uncategorized
0
121

बांधकाम विषयक साहित्य, तंत्रज्ञानासह नामांकित प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी कोल्हापूरकर ‘क्रीडाई कोल्हापूर’ ने आयोजित केलेल्या दालन प्रदर्शनाकडे येत आहेत.शनिवारी ४.०० वा झालेल्या सत्रात यशोधन कॉन्स्ट्रो याची सी यु सुधीर म्हणजे आणि संस्थापक नंदकुमार जाधव यांनी परिसंवादातून सिव्हील व आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना तसेच बांधकाम व्यवसायिकांना मार्गदर्शन केले. प्रास्तविक्रीचे अध्यक्ष के पी खोत यांनी केले. सुधीर म्हणजे यांनी बांधकाम कचऱ्याच्या पुनर्वापराचे महत्व विशद …

Read More
1...666768...102Page 67 of 102

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

Milind Kamble
20 hours ago

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
7 days ago

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
2 weeks ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

20 hours ago
0

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

7 days ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 weeks ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

2 weeks ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

4 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved