May 03, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 71)

Uncategorized

७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न…

By Kolhapuri Karbhar
January 26, 2024
in :  Uncategorized
0
80

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन मा.श्री.अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक व संघाचे अधिकारी,कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. संघाचे ताराबाई पार्क येथील आवारात संचालक नंदकुमार ढेंगे यांच्या हस्ते ध्‍वजारोहण करणेत आले यावेळी संचालक सुजित मिणचेकर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील विविध …

Read More

दूध वाढीसाठी जनावरांचे योग्य संगोपन, आहार व दुधाची गुणवत्ता या त्रिसूत्रीचा प्रभावीपणे अंमल करावा – नविद मुश्रीफ (संचालक गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
January 25, 2024
in :  Uncategorized
0
812

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत दत्त सहकारी दूध संस्था मळगे खुर्द व श्रीराम सहकारी दूध संस्था मळगे खुर्द ता.कागल या संस्थेच्या दूध उत्पादकांनी के.डी.सी.सी. बँक व विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या ५० म्हैशी हरियाणा येथून खरेदी केलेल्या म्हैशींचे मळगे …

Read More

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या सामजिक जाणीवा समृद्ध होतील – डॉ. टी. एम. चौगले

By Kolhapuri Karbhar
January 25, 2024
in :  Uncategorized
0
71

देशाच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस)मोठा वाटा आहे. सैनिक गिरगावमध्ये आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा व संस्कार अधिक समृद्ध होतील असा विश्वास शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. एम. चौगले यांनी व्यक्त केला. कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्यावतीने दिनांक १५ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत सैनिक गिरगावमध्ये ७ …

Read More

सुभाष समुहाने सहकारातील आदर्श निर्माण करावा : संभाजीराजे

By Kolhapuri Karbhar
January 24, 2024
in :  Uncategorized
0
238

दूध संस्था स्थापन करून अल्पावधीतच यश मिळविलेल्या सुभाष सहकार समुहाने पतसंस्थेची स्थापना करून सहकारात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने काम करत असलेल्या या समुहाने सहकारात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन माजी खासदर श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले.वडणगे ता. करवीर येथे सुभाष ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

Read More

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी दिगंबर सकट

By Kolhapuri Karbhar
January 24, 2024
in :  Uncategorized
0
67

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदीशिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर सुदाम सकट ( शिरोळ ) यांची निवड करण्यात आली आहे . दरम्यान दिगंबर सकट यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला असून विविध संस्था व व्यक्तींनी सकट यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर येथे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या …

Read More

ग्राहकांना चांगली सुविधा प्रदान करून व्यापार वाढवा :- श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

By Kolhapuri Karbhar
January 24, 2024
in :  Uncategorized
0
117

राधानगरी तालुका व्यापारी बंधूंचा तालुकास्तरीय स्नेह मेळावा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती राधानगरी येथे संपन्न झाला.यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले की ग्राहकांना चांगली सुविधा प्रदान करून व्यापार वाढवा. महासंघाची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी सन १९०८ साली केली. गेली कित्येक वर्षे पिड्यांनपिड्यांचा वारसा असलेले अनेक व्यापारी बांधव या तालुक्यात आहेत या सर्वांना एकत्र घेऊन राधानगरी तालुका व्यापारी …

Read More

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा बीव्हीजी कंपनीसोबत सामंजस्य करार…

By Kolhapuri Karbhar
January 24, 2024
in :  Uncategorized
0
160

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण व उत्तम इटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथील बीव्हीजी इंडिया लि. कंपनीसोबत सामंजस्य करार केला. २००० कोटींच्यावर उलाढाल असलेला बीव्हीजी उद्योग समुह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या समुहात सध्या ७०,००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीच्यावतीने पुणे येथे आयोजित ‘ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिट’ वेळी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हा …

Read More

‘गोकुळ’ च्या गाय दूध उत्पादकांना मिळणार शासन अनुदानासह प्रतिलिटर ३८ रुपये इतका उच्चांकी दूध खरेदी दर – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
January 24, 2024
in :  Uncategorized
0
3,012

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या गोकुळने प्रतिदिनी २० लाख लिटर्स दूध संकलनाचा संकल्प केला असून लाखो दूध उत्पादकांच्या सहकार्याने गोकुळने १७ लाख लिटर्स दूध संकलानाचा टप्पा पार केला आहे. दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळ दूध संघाचा मुख्य कणा असून दूध उत्पादन वाढीसाठी संघाने विविध योजना, सेवा सुविधा दूध उत्पादकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. …

Read More

निनाई मंदिर येथे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला

By रोहित पास्ते
January 24, 2024
in :  Uncategorized
0
84

मलकापूर प्रतिनिधी: शाहुवाडी तालुक्यातील येळाने येथील निनाई मंदिर या ठिकाणी श्रीराम मंदिर अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त हळदी – कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राम जप, देवाची आरती, आयोध्या येथील राम मंदिरातून आलेल्या अक्षदा कलशाचे पूजन असा कार्यक्रम पार पडला. निनाई देवस्थान मंडळामार्फत, तिळगुळ वाटप व १०० महिलांना वाण वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमा वेळी निनाई मंदिराचे उपाध्यक्ष …

Read More

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर.

By Kolhapuri Karbhar
January 23, 2024
in :  Uncategorized
0
92

कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या दोन्ही जागा आम्ही लढवणार आहोत. त्यासाठी उमेदवार चाचपणी सुरु असून अनेक इच्छूक उमेदवार तयार असल्याची घोषणा लोकराज्य जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत केलीय. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले विविध पक्षांचे नेते स्थानिक पातळीवर केवळ सत्तेसाठी एकत्र येत आहेत. हीच मंडळी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नावावर लोकसभेला एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. अशा परिस्थितीत …

Read More
1...707172...103Page 71 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
2 hours ago

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

Milind Kamble
3 hours ago

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

Milind Kamble
1 day ago

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

2 hours ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

3 hours ago
0

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

1 day ago
0

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

1 week ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved