पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर आणि लायन्स क्लब ऑफ कोडोली यांचा 2025-26 चा पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व शपथ समारंभ पार पडला यावेळी सन 2025-26 करिता लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर साठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर नागेश वाले, सेक्रेटरी अरविंद पवार खजिनदार संभाजीराव पवार यांची निवड करण्यात आली.तर लायन्स क्लब ऑफ कोडोली अध्यक्षपदी सागर येजरे,सेक्रेटरी सविता येजरे आणि खजिनदार पदी अनिरुद्ध …