डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि संगुकक्वान विद्यापीठ, दक्षिण कोरीया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे विद्यापीठात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व प्राध्यापकांना शैक्षणिक व संशोधनात्मक संधी उपलब्ध होणार आहेत. संगुकक्वान विद्यापीठ हे दक्षिण कोरीयातील प्रतिष्ठित व संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य नाव आहे. या विद्यापीठाचा जगातील प्रमुख विद्यापीठांच्या यादीमध्ये समावेश होतो. पुढील पाच वर्षाकरिता हा सामंजस्य करार करण्यात …
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा द.कोरियातील विद्यापीठाशी सामंजस्य करार