महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्हा पातळीवरील ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये तपोवन येथे नुकताच पार पडला. आता कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातदेखील माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर भाजपच्या वतीने शासन आपल्या दारी हा उपक्रम लवकरच संपन्न होणार आहे.राज्यातील जनतेला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांचे जीवन अधिक …
अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने कोल्हापूर दक्षिणमध्ये संपन्न होणार शासन आपल्या दारी उपक्रम