March 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 38)

Uncategorized

आमदार यड्रावकर यांच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद : खासदार श्रीकांत शिंदे

By Kolhapuri Karbhar
November 17, 2024
in :  Uncategorized
0
107

शिरोळ : प्रतिनिधीआमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून चांगले काम केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठ्या विश्वासाने ताकद दिली होती. या निवडणुकीत त्यांना प्रचंड मताने विजयी करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना निश्चित ताकद देतील, असा मुख्यमंत्री साहेबांचा संदेश मी घेवून आलो आहे, त्यामुळे त्यांना सर्वाधिक मताने विजयी करावे, असे आवाहन खासदार …

Read More

माझ्या व कुटुंबाच्या मागे ईडीचे संकट लावणारेच पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसले..!

By Kolhapuri Karbhar
November 17, 2024
in :  Uncategorized
0
78

गडहिंग्लज, दि. १६: माझ्या आणि कुटुंबाच्या मागे ईडीसह खोट्या कारवाया लावून छळ करणारे शरद पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना दहा वर्ष मांडीवर घेतले होते तिथे ते घाण करून आलेत. पवारसाहेबांच्या मांडीवरही ते घाणच करणार आहेत… गडहिंग्लजमध्ये म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर प्रचारार्थ आयोजित विराट जाहीर प्रचारसभा. विरोधी उमेदवार निष्ठेच्या गप्पा मारत आहेत. गेली ३५ वर्ष शरद …

Read More

कामाच्या शिदोरीवर मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांचे मंत्रीपद तहहयात

By Kolhapuri Karbhar
November 16, 2024
in :  Uncategorized
0
50

सेनापती कापशी, दि. १५: पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या कामाची दखल संपूर्ण महाराष्ट्र घेतोय. कामाच्या शिदोरीवरच त्यांचे मंत्रीपद तहहयात आहे, असे गौरवोद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले. संपूर्ण आयुष्यभर ते गोरगरीब जनतेचे सेवक बनून राहिले. त्यांनी मंत्रिपदाचा बडेजाव कधीही केला नाही, असेही ते म्हणाले. खासदार श्री. माने पुढे म्हणाले, मंत्री श्री. मुश्रीफ यांची गेल्या ३५-४० वर्षांची वाटचाल पाहता त्यांच्या वाट्याला संघर्ष …

Read More

खोट्या कारवाया मागे लावून मुश्रीफांसह कुटुंबीयांना छळणाऱ्या मास्टरमाईंडचा बंदोबस्त करा….!

By Kolhapuri Karbhar
November 16, 2024
in :  Uncategorized
0
50

करनूर, दि. १५: समरजीत घाटगे म्हणजे कुटील, खुनशी, कटकारस्थानी प्रवृत्ती. खोट्या कारवाया पाठीमागे लावून त्यांनी पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. या सगळ्या षडयंत्राच्या मास्टरमाईंडचा येत्या निवडणुकीत बंदोबस्त करा, असे आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केले. करनूर ता. कागल येथे प्रचारार्थ आयोजित विराट सभेत ते बोलत होते. आमदार अमोल मिटकरी म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे जातीपातीच्या पलीकडे …

Read More

सिद्धनेर्ली दलितांवरील अत्याचार, पत्नीचे ड्रग्स प्रकरण, शाहु दूध संघ विकून मोडून खाल्ला या प्रश्नांवर समरजीत घाटगे यांची दातखिळी बसली काय?

By Kolhapuri Karbhar
November 16, 2024
in :  Uncategorized
0
49

भादवन, दि. १४: राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिद्धनेर्ली ता. कागल येथील दलित समाजाला दिलेली साडेपाच एकर जमीन समरजीत घाटगेनी दहशत व दडपशाहीने काढून घेतली. तब्बल २० लाख रुपये देऊन मिटविलेले त्यांच्या पत्नीचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरण. तसेच; स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी काढून दिलेला शाहू दूध संघ विकून मोडून खाल्ल्याप्रकरणी आम्ही त्यांना सवाल विचारलेत. या प्रश्नांवर समरजीत घाटगे यांची दातखिळी बसली …

Read More

परिवर्तनासाठी गणपतराव पाटलांना निवडून द्या : शरद पवार यांचे आवाहन

By Kolhapuri Karbhar
November 16, 2024
in :  Uncategorized
0
31

शिरोळ : प्रतिनिधी शेतकरी, लाडक्या बहिणी व बेरोजगारांची घोर निराशा झाली असल्याने, राज्यांमध्ये परिवर्तनाची लाट आहे. या परिवर्तनाच्या लाटेमध्ये शिरोळ विधानसभा मतदारसंघातून गणपतराव पाटील यांना निवडून द्या असे आवाहन प्रसारमाध्यमांशी बोलताना शरदचंद्र पवार यांनी केले. प्रसार माध्यमांशी बोलताना शरदचंद्र पवार म्हणाले,देशामध्ये काही मोजकेच सहकारी साखर कारखाने उत्तम रीतीने चालले आहेत यामध्ये शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याचे नाव प्रामुख्याने घ्यावे …

Read More

विकासात्मक नेतृत्व असणारे गणपतराव पाटील यांच्या पाठीशी राहा ; कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे आवाहन

By Kolhapuri Karbhar
November 14, 2024
in :  Uncategorized
0
187

शिरोळ : प्रतिनिधी भाजपप्रणित महायुती सरकारने देशात व राज्यात जातीय भांडणे लावून धर्मनिरपेक्षतेला छेद देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एकात्मता व बंधुभाव टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारने जाती-जातीत भांडणे लावून देशाची विभागणी करून एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महाराष्ट्र …

Read More

शिरोळमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने स्वाभिमानीच्या विजयाचा मार्ग सुकर : पदाधिकाऱ्यांनी घेतली राजू शेट्टींची भेट

By Kolhapuri Karbhar
November 14, 2024
in :  Uncategorized
0
76

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने स्वाभिमानीचे उमेदवार श्री. उल्हास पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला असल्याचे प्रतिपादन राजू शेट्टी यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिरोळ विधानसभेसाठी स्वाभिमानीचे उमेदवार उल्हास पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर आज जयसिंगपूर येथील स्वाभिमानीच्या कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन प्रचार यंत्रणा गतिमान करण्याचा …

Read More

द्वेषापोटी २५ वर्षे विश्वासघात करणाऱ्यांना सोडायचं नाही…

By Kolhapuri Karbhar
November 14, 2024
in :  Uncategorized
0
27

सावर्डे बुद्रुक, दि. १३ आपला पूर्वीचा गट एकच असून आपली नाळ एकच आहे, असा कांगावा करीत काहीजण आमच्या लोकांना गावोगावी भेटत आहेत. परंतु; गेली २५ वर्षे ज्यांनी केवळ द्वेषापोटी विश्वासघाताने आमची वाट लावली त्यांची वाट लावल्याशिवाय आता सोडायचं नाही, असा घणाघात माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केला. अशा फसव्या भावनिक कथा सांगत येणाऱ्या सोंगाड्यांना बळी पडू नका. त्यांना ठणकावून सांगून …

Read More

मनुवाद्यांचा पहिला पराभव कोल्हापूर जिल्ह्यातच झाला पाहिजे ; ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक निरंजन टकले यांचे प्रतिपादन

By Kolhapuri Karbhar
November 14, 2024
in :  Uncategorized
0
91

शिरोळ : प्रतिनिधीभाजपाने देशातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट केली आहे. व्यक्तिगत सूड घेतल्यासारखे शेतकऱ्यांना वागवले जात आहे. रामायण काळापासून आत्तापर्यंत जातीजातीत वाटण्याचे, विभागण्याचे काम मनुवादी संस्कृतीने केले आहे. त्यांच्या विरोधात प्रथम आंदोलन हे राजर्षी शाहू महाराजांनी केले होते. ज्यांना गाईचे मूत प्यावे की दूध प्यावे हे कळत नाही, ते शेतकऱ्यांचे धोरण ठरवत आहेत. विरोधक हे अनेक प्रकारची भानामती करत असून तुम्ही …

Read More
1...373839...101Page 38 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
1 day ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

1 day ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

2 weeks ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

2 weeks ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved