कोल्हापूर, ता.०८. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या कुंभोज ता. हातकणंगले येथे नवीन गोकुळ शॉपीचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक डॉ. सुजित मिणचेकर तसेच संघाचे अधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, महिलांनी विविध गृहउपयोगी व्यवसाय उभा करून स्वत: स्वावलंबी बनणे हि काळाची गरज असून …
महिलांनी गृहउपयोगी व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनणे हि काळाची गरज – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)