May 03, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 52)

Uncategorized

७८ वा भारतीय स्‍वातंत्र्य दिन ‘गोकुळ’मार्फत उत्साहात साजरा…

By Kolhapuri Karbhar
August 15, 2024
in :  Uncategorized
0
56

कोल्‍हापूर: ७८ वा भारतीय स्‍वातंत्र्य दिनानिमीत्‍य गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय येथे संघाचे चेअरमन मा.श्री.अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक व संघाचे अधिकारी, कर्मचारी यांना स्‍वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गोकुळ प्रकल्‍पाबरोबरच ताराबाई पार्क कार्यालय येथील ध्‍वजारोहन संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्‍ते करण्यात आले. तसेच …

Read More

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना शासनाने तात्काळ मदत द्यावी – जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांची मागणी

By Kolhapuri Karbhar
August 13, 2024
in :  Uncategorized
0
57

शिरोळ तालुका यंदा आलेल्या महापुराने त्रस्त झाला आहे. या महापुराचा फटका पुर क्षेत्रातील अनेक गावांना बसला आहे. शिरोळ तालुक्यात काही दुर्घटना घडल्याने नागरिकांना जीवाला मुकावे लागले आहे. यामुळे शासनाने पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील व शिरोळ तालुका काँग्रेसचे नेते …

Read More

कोल्हापूर, सांगली पूरनियंत्रण प्रकल्पाच्या कामास तातडीने सुरवात करा : मित्रा संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

By Kolhapuri Karbhar
August 12, 2024
in :  Uncategorized
0
363

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असून पूर नियंत्रणासाठी एमआरडीपी प्रकल्पास तातडीने निधी उपलब्ध होऊन कामास सुरुवात होणे गरजेचे आहे. यासाठी वर्ल्ड बँकेकडून निधी प्राप्त होईपर्यंत कृष्णा खोरे विकास महामंडळ कडे उपलब्ध असणाऱ्या निधीतून २५ टक्के निधी खर्च करण्यास मान्यता द्यावी व बँकेचा निधी प्राप्त होता सदरची रक्कम कृष्णा खोरे विकास महामंडळाला रेट्रो ऍक्टिव्ह फायनान्सिंगद्वारे परत करता …

Read More

गाय दुधाप्रमाणे म्हैस दुधास अनुदान मिळावे – चेअरमन अरुण डोंगळे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

By Kolhapuri Karbhar
August 11, 2024
in :  Uncategorized
0
29

महाराष्ट्र शासनाकडून ठराविक काळासाठी गाय दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. याउलट कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात गाय दुधाबरोबर च म्हैस दुधासाठी ही अनुदान दिले जाते, त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सहकारी दूध संघांच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या गाय दुधाबरोबरच म्हैस दुधालाही अनुदान देऊन प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अशी मागणी निवेदनाद्वारे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी …

Read More

अमल महाडिक यांच्या मागणीनुसार दूधगंगा डावा कालवा प्रकल्पाच्या कामांसाठी १७६ कोटींचे अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश

By Kolhapuri Karbhar
August 10, 2024
in :  Uncategorized
0
271

कोल्हापुरातील दुधगंगा डावा कालवा येथील कामांस प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. आता सदर कामाबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबद्दल अमल महाडिक यांनी समाधान व्यक्त केले. दुधगंगा डावा कालवा कि. मी. १ ते कि.मी. १५ मध्ये यांत्रिकी पध्दतीने आस्तरिकरण व बांधकामे दुरूस्ती करणेसाठी ५५ कोटी ७९ लाख …

Read More

हेरवाड ते पंढरपूर श्रावण वारी पायी दिंडी प्रस्थान…

By Kolhapuri Karbhar
August 10, 2024
in :  Uncategorized
0
300

गुरुवर्य विवेकानंद वास्कर फड यांच्या सहकार्याने व श्रावण वारी दिंडी सोहळा हेरवाड यांच्या संयोजनाने प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्यात हेरवाड ते श्री क्षेत्र पंढरपूर श्रावण वारी पायी दिंडी दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी मोठया उत्साहात प्रस्थान झाली. गावातील आबालवृद्धांनी उपस्थित राहून पायी दिंडीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन व क्षारपड मुक्तीचे जनक उद्यानपंडित गणपतराव पाटील,दिलीप शिरढोणे यांच्यासह मान्यवरांनी दिंडीस …

Read More

हिंदू धर्म संघटनांच्यावतीने श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि.१२ रोजी श्रावण व्रत वैकल्य उपक्रमाचे आयोजन

By Kolhapuri Karbhar
August 10, 2024
in :  Uncategorized
0
114

कोल्हापूर : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हणजेच दि. १२ ऑगस्ट, २०२४ रोजी सायं.६.०० ते रात्री १०.०० या वेळेत “नष्टे लॉन, महावीर गार्डन जवळ, कोल्हापूर” येथे “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष …

Read More

मलकापूर येथील कोरे महिला महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन व अ.नि.स. वर्धापन दिन संपन्न

By रोहित पास्ते
August 10, 2024
in :  Uncategorized
0
161

मलकापूर प्रतिनिधी: श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर संचलित श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय येलूर मलकापूर ता. शाहूवाडी, या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांचे वतीने ऑगस्ट क्रांती दिन व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वर्धापन दिन या दिवसांचे निमित्त साधून अंधश्रद्धा जनजागृती पर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मा.आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर) व श्री वारणा …

Read More

व्यवसायिक संघटना कोल्हापूर यांच्या वतीने स्वतंत्र रिक्षा स्थापन करण्याची मागणी…

By Kolhapuri Karbhar
August 9, 2024
in :  Uncategorized
0
29

ताराराणी रिक्षा व्यवसायिक संघटना कोल्हापूर यांच्या वतीने स्वतंत्र रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली, गेली 25 वर्षे सर्वसामान्य रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची मागणी आहे याकरिता शासन दरबारी पाठपुरवठा करून रिक्षाचालक व्यवसायिकांची मागणी पूर्ण करू अशी ग्वाही दिली.

Read More

मलकापूर येथे श्री ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा गौरव

By रोहित पास्ते
August 8, 2024
in :  Uncategorized
0
271

मलकापूर प्रतिनिधी:      मलकापूर येथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्या काळात पुराच्या पाण्यात जाऊन आपले कर्तव्य बजावत असलेल्या राम घेवदे यांच्यासह अन्य वायरमन यांचा श्री ब्राह्मण सेवा संघ मलकापूर यांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. राम मंदिर भटगल्ली मलकापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास संघाचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक व युवक उपस्थित होते.      मलकापूर शहरात कडवी आणि शाळी …

Read More
1...515253...102Page 52 of 102

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

Milind Kamble
20 hours ago

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
7 days ago

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
2 weeks ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

20 hours ago
0

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

7 days ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 weeks ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

2 weeks ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

4 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved