खासदार धनंजय महाडिक यांच्याविषयी चुकीचे आणि प्रक्षोभक वक्तव्य करणार्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांच्यावर पोलिस आणि निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांना देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि अलका लांबा यांच्यावर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.भारतीय …
खासदार धनंजय महाडिक यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांच्यावर कारवाई करा, भाजप महिला मोर्चाची मागणी