March 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 16)

Uncategorized

शिरटी येथील विकास कामांसाठी निधी देण्याची पालकमंत्री प्रकाश अबिकटकर यांच्याकडे मागणी

By Kolhapuri Karbhar
August 31, 2025
in :  Uncategorized
0
162

शिरोळ : कुणाल कांबळे शिरटी ता. शिरोळ येथील विविध विकासकामांसाठी निधी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांची गारगोटी येथील संपर्क कार्यालयात भेट घेऊन निधी मागणीबाबतचे निवेदन दिले. गोरगरिब, सर्वसामान्य मुलांच्या भवितव्यासाठी महत्वाचा आधार असलेल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा भौतिकदृष्ट्या संपन्न होऊन त्या टिकून राहाव्यात याकरिता शाळा दुरुस्तीसह विविध कामे, तसेच गावातील पाणंद …

Read More

By Kolhapuri Karbhar
August 30, 2025
in :  Uncategorized
0
100

शिरटीत पश्चिम गावठाण गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज भव्य महाप्रसाद व ऑर्केस्ट्रा वैभव या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन शिरोळ : कुणाल कांबळे शिरटी, तालुका शिरोळ येथील पश्चिम गावठाण गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविले जातात. यावर्षीच्या गणेशोत्सव सोहळ्यानिमित्त आज रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी जैन संस्कृतिक हॉलमध्ये सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा …

Read More

शिरटीत पश्चिम गावठाण गणेशोत्सव मंडळाच्या वतीने उद्या भव्य महाप्रसाद व ऑर्केस्ट्रा वैभव कार्यक्रम

By Kolhapuri Karbhar
August 30, 2025
in :  Uncategorized
0
115

शिरोळ : कुणाल कांबळे शिरटी ( तालुका शिरोळ ) येथील पश्चिम महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविले जातात. यावर्षीच्या गणेशोत्सव सोहळ्यानिमित्त उद्या रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी जैन संस्कृतिक हॉलमध्ये सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी सात वाजता महिला – भगिनींसाठी ऑर्केस्ट्रा …

Read More

‘गोकुळ’ची म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ l गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गोकुळची खास भेट

By Kolhapuri Karbhar
August 29, 2025
in :  Uncategorized
0
113

संस्था इमारत अनुदान, दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ, मुक्त गोठा योजनेत सुधारणा कोल्हापूर, ता. २९ : गोकुळ दूध संघाने स्थापनेपासून नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचे धोरण अवलंबले असून, त्यांचा विश्वास जपणे हेच आपले ध्येय राहिले आहे. दूध उत्पादकांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा, दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे दूध संस्था व संस्था कर्मचारी सक्षम व्हावेत आणि दुग्ध व्यवसाय अधिक बळकट व्हावा यासाठी गोकुळ …

Read More

सरवडे येथे पार पडला महिला मेळावा व आरोग्य शिबीर

By Kolhapuri Karbhar
August 28, 2025
in :  Uncategorized
0
251

सरवडे, ता. राधानगरी येथे ग्रामपंचायत तर्फे महिला मेळावा व आरोग्य शिबीर सरवडे गावचे लोकनियुक्त सरपंच रणधीर विजयसिंह मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.महिलांनी आजच्या धावपळीच्या युगात आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे,प्रत्येक नात्यात प्रेम आपुलकी, विश्वास वाढवून कुटूंबातील सवांद वाढवला पाहिजे, महिलांनी स्वयंप्रकाशीत होऊन आपले कुटंब, समाज,गावं यांच्या प्रगतीत हातभार लावला पाहिजे असे मत या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. आनंदा द्वारका दिनकर …

Read More

कोडोली येथे गजानन महाराज पुण्यतिथी साजरी

By Kolhapuri Karbhar
August 28, 2025
in :  Uncategorized
0
172

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील रायगड कॉलनी सुतारकी येथील श्री आत्मलिंगेश्वर मंदिरात तसेच वारणानगर येथील गजानन महाराज मंदिरात शेगावचे संत शिरोमणी समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज यांची ११५ वी पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी करण्यात आली.श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सालाबादप्रमाणे “श्री” च्या मुर्तीस शोडोपचार अभिषेक,प्रतिमा पूजन,गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण भाविकांच्या उपस्थितीत पार पडले.महाआरती नंतर प्रसाद वाटप करण्यात आले.वारणानगर येथील मंदिरात …

Read More

शिरटीतील स्वाभिमानी दहीहंडी कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकाने फोडली

By Kolhapuri Karbhar
August 26, 2025
in :  Uncategorized
0
194

शिरोळ : कुणाल कांबळे शिरटी (ता. शिरोळ) येथे वंदे मातरम कला क्रीडा व व्यायाम मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेली मानाची स्वाभिमानी दहीहंडी कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकाने फोडली. नृसिंह गोविंदा पथकाने सलग तिसऱ्यांदा ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच या पथकाने चित्तथरारक आठ मानवी मनोरे रचून सलामी दिल्याबद्दल गावच्यावतीने या पथकाचा सन्मान करण्यात आला.उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते …

Read More

कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघातील शेतीचे तात्काळ पंचनामे करा – माजी सभापती प्रवीण यादव

By Kolhapuri Karbhar
August 25, 2025
in :  Uncategorized
0
96

कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघातील लाटवडे भेंडवडे कुंभोज वठार खोची, हिंगणगाव परिसरातील नदीला टाकलेल्या भरावामुळे तसेच रस्ता करत असताना शासनाने टाकलेल्या भरावामुळे पाऊस काळात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हजार एकर शेती आज पाण्याखाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून सदर नुकसानीचे व शेतकऱ्यांचा शेतीचे पंचनामे शासनाने तात्काळ करून सदर भरावाचे योग्य नियोजन करावे अशी मागणी जिल्हा …

Read More

जिल्हयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल बेघरांच्या घरांच्या प्रश्नासाठी लवकरच शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटू : डॉ स्वाती पाटील.

By Kolhapuri Karbhar
August 24, 2025
in :  Uncategorized
0
105

विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय तसेच इतर सर्व घटकातील ज्या कुटुंबाकडे पक्के घर नाही व घर बांधण्यासाठी स्वमालकीची जागा नाही अशा गरजु कुटूंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी संघटनेचे अध्यक्ष भिमराव साठे व शिष्टमंडळांसह लवकरच मुख्यमंत्र्याना भेटून हा प्रश्न सोडवणार असलेचे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचीव डॉ.स्वाती दिपक पाटील यांनी केले. भटका समाज मुक्ती आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वाठार- वडगांव …

Read More

शिरोळ तालुक्यातील नुकसानग्रस्त घटकांचा तातडीने पंचनामा करा : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आदेश

By Kolhapuri Karbhar
August 23, 2025
in :  Uncategorized
0
94

जयसिंगपूर :गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा व पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली होती. आता धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने व सर्वच धरणांचे दरवाजे बंद झाल्याने नदीपात्रातील पाणी ओसरू लागले आहे. महापुराचे पाणी मागे जात असताना पूरग्रस्त गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर …

Read More
1...151617...101Page 16 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
16 hours ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
1 week ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

16 hours ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

1 week ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

1 week ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved