शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या इचलकरंजी-शिरोळ विधानसभा जिल्हाध्यक्षपदावर मोठा बदल करण्यात आला आहे.वैभव उगळे यांना पदमुक्त करून त्यांच्या जागी संजय चौगुले यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.आज गुरुवारी दैनिक सामना मध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेतील …
शिवसेना (उबाठा)चे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे पदमुक्त, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण