April 29, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 19)

Uncategorized

डी.वाय. पाटील एज्युकेशनल सिटीयेथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

By Kolhapuri Karbhar
August 16, 2025
in :  Uncategorized
0
70

तळसंदेडी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी तळसंदे येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटीलग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. आर.एस पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. यावेळी …

Read More

सुपार्श्व सोशल फाउंडेशन – दोस्ती ग्रुपच्या पुढाकारातून शिरटीतील ११८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

By Kolhapuri Karbhar
August 16, 2025
in :  Uncategorized
0
237

शिरोळ : कुणाल कांबळेशिरटी ता. शिरोळ येथील सुपार्श्व सोशल फाऊंडेशन आणि दोस्ती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.अनंत सूर्यवंशी व स्व. विनोद चौगुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित भव्य रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात एकूण ११८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या शिबिराचे उद्घाटन उद्योजक भरत माणगावे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, बोलताना सुपार्श्व सोशल …

Read More

हुपरीत तिरंगा फडकताच ‘जय हिंद’च्या घोषणांनी दुमदुमले वातावरण – शिवसेना (शिंदे गट) तर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

By Kolhapuri Karbhar
August 15, 2025
in :  Uncategorized
0
146

15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिन शिवसेना (शिंदे गट) यांच्या कडून शिवसेना हुपरी शहर कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, शिवसेना माजी शहर प्रमुख राजू पाटील, युवा नेते संदीप आपटे, अरुण गायकवाड,संदीप बरगे यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते Kk news साठी हुपरी हुन सुलतान नदाफ

Read More

79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

By Kolhapuri Karbhar
August 15, 2025
in :  Uncategorized
0
81

79 वा स्वातंत्र्यदिन कोडोली येथील ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळचा मुख्य ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय स्वातंत्र्याला आज 79 वर्षे पूर्ण होत आहेत.पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोडोली ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळचा मुख्य ध्वजारोहण कोडोली ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्च कोडोली (केडी 14) चे रेव्हरंट सुखानंद रणभिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण …

Read More

७९ वा भारतीय स्‍वातंत्र्य दिन ‘गोकुळ’ मध्ये उत्साहात साजरा..

By Kolhapuri Karbhar
August 15, 2025
in :  Uncategorized
0
172

कोल्हापूर, ता.१५: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) वतीने आज ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्‍प गोकुळ शिरगाव येथे संघाचे चेअरमन नविद हसन मुश्रीफ यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहन करणेत आले. यावेळी संचालक किसन चौगले, प्रकाश पाटील, चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले आदी उपस्थित होते. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, …

Read More

कुंभोजमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजारोहण व भव्य रॅली

By Kolhapuri Karbhar
August 14, 2025
in :  Uncategorized
0
162

कुंभोज : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत कुंभोज ग्रामपंचायतीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साह, देशभक्ती आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला. सकाळी ग्रामपंचायत आवार देशभक्तीपर गीतांनी व ‘भारत माता की जय’ घोषणांनी दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे औचित्य साधत ध्वजारोहण माजी सैनिकांच्या पत्नी श्रीमती उषा विठ्ठल कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर गावातील प्रमुख मार्गांवरून भव्य …

Read More

मंडळानी कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करावे: अप्पासाहेब पवारपन्हाळा पोलीस ठाण्याच्या गणराया अवॉर्डचे वितरण

By Kolhapuri Karbhar
August 14, 2025
in :  Uncategorized
0
93

पन्हाळा : प्रतिनिधी सचिन वरेकर मंडळाच्या कार्यकर्त्यानी कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करत पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा असे प्रतिपादन शाहूवाडी उप विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी केले. ते पन्हाळा पोलीस स्टेशनच्यावतीने आयोजित गणराया अवॉर्ड वितरणप्रसंगी बोलत होते. यावेळी मागील वर्षी गणेशोत्सवात विशेष कामगिरी करण्याऱ्या मंडळांना गौरविण्यात आले.यावेळी बोलताना त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक …

Read More

शिवाजी विद्यापीठाचा प्रा.डॉ. जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर

By Kolhapuri Karbhar
August 12, 2025
in :  Uncategorized
0
63

कोल्हापूर, दि. ११ ऑगस्टः शिवाजी विद्यापीठामार्फत दोन वर्षातून एकदा देण्यात येणारा प्रा. (डॉ.) जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर करण्यात आलेला आहे. रोख रक्कम रु. ५१ हजार, मानपत्र, शाल व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.अर्थशास्त्रात भरीव …

Read More

विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय कोल्हापुरातून पुण्याला स्थलांतरीत करू नये,आ. सतेज पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By Kolhapuri Karbhar
August 12, 2025
in :  Uncategorized
0
80

कोल्हापूर: कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर,आणि पुणे ग्रामीण भागांकरीता कार्यरत असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, यांचे मुख्यालय कोल्हापूरातुन पुण्यात किंवा इतरत्र स्थलांतरीत करू नये. अशी विनंती आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रात पुढे नमूद केले आहे की, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याला अनन्य साधारण महत्व आहे. व्यापार उद्योग, व्यवसाय आणि शिक्षण यांच्या दृष्टीकोनातून कोल्हापूर …

Read More

जिल्हा पोलीस प्रमुखांकडून समाजभूषण डॉ. दगडू माने यांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
August 11, 2025
in :  Uncategorized
0
72

जयसिंगपूर : प्रतिनिधीयेथील सहकार महर्षी शामराव पाटील -यड्रावकर नाट्यगृह येथे आगामी गणेशोत्सव निमित्ताने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव मंडळांची बैठक व गणराया अवॉर्ड पुरस्कार वितरण समारंभ झाला. यावेळी राज्य शासनाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेबद्दल शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ दगडू माने यांचा सत्कार जिल्हा पोलीस प्रमुख मा. योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य शासन समाजभूषण …

Read More
1...181920...102Page 19 of 102

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
2 days ago

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
1 week ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
2 weeks ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

2 days ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

1 week ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

2 weeks ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

4 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved