April 29, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 14)

Uncategorized

शिरोळच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून शिरोळ नगराध्यक्षपदाची निवडणूक सौ. श्वेता विश्वास काळे लढवण्याची शक्यता …!

By Kolhapuri Karbhar
October 13, 2025
in :  Uncategorized
0
169

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गसाठी आरक्षित झाले आहे. शहरातील जनतेच्या आग्रहास्तव आणि स्वाभिमानी शिरोळकरांच्या दबावामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक सौ. श्वेता विश्वास काळे लढवण्याची शक्यता जोर धरली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचे पती विश्वास उर्फ दादासाहेब काळे शिरोळच्या जनतेची मते आजमावून घेत आहेत आणि शिरोळच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून मतदारांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवतील अशी शक्यता …

Read More

अन.. अचानक मध्यरात्री आमदार क्षीरसागर यांच्याकडून रस्त्याच्या कामाची पाहणी; अनुपस्थित अधिकारी आणि ठेकेदारास सुनावले खडे बोल

By Kolhapuri Karbhar
October 13, 2025
in :  Uncategorized
0
59

कोल्हापूर दि.१३ : कोल्हापुरातील रस्त्यांवरून गेले काही दिवस नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. निधी मंजूर करण्याचे काम लोकप्रतिनिधींचे पण.. रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे काम महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांचे.. असे असताना पालकमंत्री, आमदार, खासदार शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर आक्रमक भूमिके घेत असल्याचे पहायला मिळत असतानाही महापालिका अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य आहे कि नाही असा सवाल नागरीकांमधून व्यक्त केला जात आहे. पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर …

Read More

शिरोळ तालुक्यातील २४ गावांना ५१ किमी पाणंद रस्त्यांना मंजुरी… आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती

By Kolhapuri Karbhar
October 12, 2025
in :  Uncategorized
0
32

जयसिंगपूर : प्रतिनिधीशेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा त्रास कमी करून त्यांच्या शेती विकासाला गती मिळावी, या उद्देशाने शिरोळ तालुक्यातील २४ गावांसाठी ५१ किलोमीटर पाणंद रस्त्यांना शासन मान्यता मिळाली आहे. ही मंजुरी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना अंतर्गत देण्यात आली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत शिरोळ तालुक्यात २४ गावे आणि हातकणंगले तालुक्यात २ गावातील …

Read More

शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ येथे ६१ कोटी ३५ लाख रुपयांच्या भुयारी गटर आणि मलनिस्सारण प्रकल्पाचा शुभारंभ

By Kolhapuri Karbhar
October 11, 2025
in :  Uncategorized
0
32

शिरोळ : प्रतिनिधीशिरोळ शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शहराचा चेहरा – मोहरा बदलण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, यातील प्रमुख विकास कामे पूर्णत्वाला येत आहेत. यामध्ये भुयारी गटर योजना, पेयजल योजना, रस्ते, आरोग्यविषयक सुविधा यांचा समावेश असून, यापुढेही शहराच्या विकासासाठी माझा प्रयत्न अविरत सुरू राहील, असे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.शिरोळ हे तालुक्याचे केंद्रबिंदू असून, शहराचा …

Read More

शिरटी गावचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय : राहुल सूर्यवंशी शिरटी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने २२ लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन

By Kolhapuri Karbhar
October 9, 2025
in :  Uncategorized
0
89

शिरोळ : प्रतिनिधीयेथील ग्रामपंचायतीने नेहमीच विकासाच्या विविध योजना राबवल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम गावामध्ये राबवले जातात. गावातील कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये यासाठी गावचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी यांनी केले. ते शिरटी ता. शिरोळ येथील विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. …

Read More

शेंडा पार्क येथे 35 कोटींचे कृषी भवन, सतेज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

By Kolhapuri Karbhar
October 9, 2025
in :  Uncategorized
0
43

कोल्हापूर : शेंडा पार्क, आर के नगर येथे आधुनिक कृषी भवन बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून 35.31 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला गुरुवारी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबत तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे व विद्यमान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र पाठवून कृषी भवन उभारण्याची मागणी केली होती. कृषी भवनसाठी मंजुरी मिळाल्याने …

Read More

देशात उच्चांकी १३६ कोटी रुपये अंतिम दूध दरफरक देणारा ‘गोकुळ’दूध संघ – डॉ. योगेश गोडबोले, कार्यकारी संचालक, गोकुळ दूध संघ

By Kolhapuri Karbhar
October 7, 2025
in :  Uncategorized
0
53

कोल्हापूर, ता. ६ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून पारदर्शक पद्धतीने काम करणारा राज्यातील अग्रगण्य सहकारी दूध संघ आहे. सन २०२४–२५ या आर्थिक वर्षात व्यापारी नफा २१५ कोटी ८७ लाख इतका झाला असल्याने गोकुळने देशातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल १३६ कोटी रुपये अंतिम दूध दरफरक म्हणून वितरित करून देशातील क्रमांक …

Read More

शिरोळ नगरपरिषदेसाठी योगिता कांबळे यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्याची जनतेची जोरदार मागणी

By Kolhapuri Karbhar
October 7, 2025
in :  Uncategorized
0
97

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ नगरपरिषद मंजूर व्हावी यासाठी अनेक आंदोलने,मोर्चे आणि पाठपुरावा करण्यात आला.या लढ्यात पंचायत समितीच्या माजी सदस्या योगिता कांबळे यांनी आपल्या पदाची पर्वा न करता नगरपरिषदेच्या स्थापनेला सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी केलेल्या धाडसी निर्णयामुळे शिरोळ नगरपरिषदेचा मार्ग मोकळा झाला आणि नगरपरिषदेची अधिकृत स्थापना झाली. नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर योगिता कांबळे यांना बिनविरोध नगरसेवक म्हणून संधी मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेत …

Read More

गुणवत्तेच्या बळावर गोकुळची झेप; चेअरमन नविद मुश्रीफ यांचा २० लाख लिटर विक्रीचा संकल्प

By Kolhapuri Karbhar
October 6, 2025
in :  Uncategorized
0
75

कोल्हापूर ता.०६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यादिवशी तब्बल २० लाख २८ हजार ५२६ लिटर दूध विक्री करून गोकुळने विक्रमी कामगिरी नोंदवली. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, “गोकुळने आपल्या उच्च गुणवत्तेच्या व विश्वासार्हतेच्या जोरावर ग्राहकांची मन जिंकली आहेत. ग्राहकांचा विश्वास आणि दूध उत्पादकांचा सहभाग हाच आमच्या …

Read More

गोकुळ’चे म्हैस दूध उत्पादन वाढवून २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणार– मा.नामदार हसन मुश्रीफ

By Kolhapuri Karbhar
October 4, 2025
in :  Uncategorized
0
154

गोकुळच्या दुधाची गुणवत्ता, चव आणि शुद्धता यामुळेच आज राज्यभर गोकुळच्या दुधाला प्रचंड मागणी आहे. पुणे-मुंबईसह इतर महानगरांतील ग्राहक नेहमी सांगतात गोकुळच्या म्हैस दुधाचा दर्जा इतर म्हैस दूधापेक्षा उत्कृष्ट आहे. त्यामुळे या दर्जाचा सन्मान राखत अधिक उत्पादन आणि पुरवठा वाढवणे आपली सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या सहकाऱ्याने गोकुळचे म्हैस दूध उत्पादन वाढवून २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणार” असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण …

Read More
1...131415...102Page 14 of 102

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
2 days ago

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
1 week ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
2 weeks ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

2 days ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

1 week ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

2 weeks ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

4 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved