Home Uncategorized शिरोळ नगरपरिषदेसाठी भाजपा आणि ताराराणी आघाडीचा पारंपरिक वाद्य आणि वासुदेवच्या गजरात भव्य प्रचार शुभारंभ

शिरोळ नगरपरिषदेसाठी भाजपा आणि ताराराणी आघाडीचा पारंपरिक वाद्य आणि वासुदेवच्या गजरात भव्य प्रचार शुभारंभ

3 second read
0
0
33

शिरोळ येथे भाजपा प्राणित ताराराणी आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज तख्त आणि ताराराणी गादीचा शुभ आशीर्वाद घेऊन भव्य प्रचार शुभारंभ संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्ष सारिका माने यांच्यासह ताराराणी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

यावेळी नगराध्यक पदाच्या ताराराणी आघाडीच्या उमेदवार सौं.सारिका अरविंद माने तसेच भाजपाच्या सौ. सारिका नरेंद्र माने तसेच मा प्रमोद लडगे, सौ भाग्यश्री लडगे तसेच सर्व ताराराणी आघाडीच्या उमेदवारसहित प्रचार शुभारंभ पारंपरिक वाद्य आणि वासुदेव च्या गजरात भव्य प्रचार शुभारंभ पार पडला. यावेळी ताराराणी आघाडीचे सर्व उमेदवार तसेच आमदार अशोकराव माने तसेच शिवप्रतिष्ठानचे रावसाहेब (काका) देसाई यांचं आशीर्वाद घेऊन सुरु केला. यावेळी भारतीय जनता पक्ष तसेच ताराराणी आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

ही निवडणूक भाजपा जिल्ह्याचे अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर तसेच तालुक्याचे नेते माधवराव घाटगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक उमेदवार लढवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…