March 17, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 67)

Uncategorized

एक कोटीच्या जामीनावर सुटलेल्यांनी अमल महाडिक यांच्यावर बोलू नये – माजी नगरसेवक आशिष ढवळे यांची खरमरीत टीका

By Kolhapuri Karbhar
February 10, 2024
in :  Uncategorized
0
1,254

ज्यांचे नेतेच दुसऱ्याचे श्रेय लाटतात त्यांनी टीका करणे म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका भाजपचे माजी नगरसेवक आशिष ढवळे यांनी शारंगधर देशमुख यांच्यावर केली. माजी आमदार अमल महाडिक यांनी पद नसतानाही कोट्यवधींचा निधी मतदारसंघासाठी खेचून आणला याचा पोटशूळ विरोधकांना उठल्याचा टोलाही त्यांनी लगावला. केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन आणि अमृत योजनेतील विकास कामांची उद्घाटने सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील हे काका …

Read More

क्रीडाई दालन प्रदर्शनाचा शानदार उद्घाटन समारंभ…

By Kolhapuri Karbhar
February 10, 2024
in :  Uncategorized
0
76

अर्थव्यवस्थेला गती देण्यासह विकास, रोजगार वाढविण्यात बांधकाम क्षेत्राचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करून बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावले जातील असे असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ‘क्रिडाई’च्या मागण्यांना कोल्हापुरातील सर्व पक्षांचे समर्थन आहे. विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचा कोल्हापूरचा गुण राज्यासाठी आदर्शवत असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले,येथील महासैनिक दरबार लॉन्समध्ये क्रिडाई …

Read More

राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून एस.के. रोलर स्केटिंग अकॅडमीच्या 22 खेळाडूंची निवड…

By Kolhapuri Karbhar
February 10, 2024
in :  Uncategorized
0
42

रोलर आँथलँटीक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने रोलर आँथलँटीक्स असोसिएशन इंडिया आयोजित पहिली राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धा खोपोली जि. रायगड या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघातून एस.के. रोलर स्केटिंग अकॅडमीचे श्रीशैल अभिजीत पाटील, धैर्य सुशील ओसवाल, अधिरा ओंकार पाटील, आर्वीत जितेंद्र चोरगे, कविष शैलेश शिंदे, आदित्य सतिश दंडवते, कृष्णा जितेन नेतले, आरवी अनिल कामते, यामी विवेक काळे, …

Read More

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारपासून राष्ट्रीय स्तरावरील ‘टेक्नोत्सव’

By Kolhapuri Karbhar
February 10, 2024
in :  Uncategorized
0
55

कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत “टेक्नोत्सव २०२४” या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा अंगभूत कलागुणांना वाव देणे व आधुनिक तंत्रज्ञान वापरून विविध सामाजिक, पर्यावरण पूरक समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. महाविद्यालयाचा आर्किटेक्चर विभाग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, केमिकल, …

Read More

शिरोळात रविवारी तालुकास्तरीय इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती सराव परीक्षा…

By Kolhapuri Karbhar
February 9, 2024
in :  Uncategorized
0
166

छत्रपती शिवाजी महाराज जयंती व दिनबंधू दलितमित्र माजी आमदार स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठा क्रांती मोर्चा सेवक महाराष्ट्र आणि रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयात रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी इयत्ता पाचवीच्या वर्गाकरिता शिष्यवृत्तीच्या परीक्षेची पूर्वतयारीकरिता शिरोळ तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील …

Read More

कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्याबाबत मंत्र्यांचे आदेश – माजी आमदार अमल महाडिक यांच्या मागणीला यश

By Kolhapuri Karbhar
February 8, 2024
in :  Uncategorized
0
717

कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. विशेषतः कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे रस्ते खड्डेमय बनले असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांमधूनही कोल्हापुरातील रस्त्यांच्या दर्जाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याने ताब्यात घेऊन त्या रस्त्यांची दुरुस्ती करावी …

Read More

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी माजी आमदार अमल महाडिक यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे 200 कोटींची मागणी…

By Kolhapuri Karbhar
February 8, 2024
in :  Uncategorized
0
509

महायुतीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून कोल्हापूर जिल्ह्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तब्बल 1580 कोटी 87 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून पूर्णत्वाला गेलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि अन्य विकास कामांच्या भूमिपूजनासाठी मंत्री चव्हाण आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा …

Read More

कागल तालुक्यातील कुरुकलीतील भूखंड संबंधित जागा मालकांच्या नावे करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ

By Kolhapuri Karbhar
February 8, 2024
in :  Uncategorized
0
133

कोल्हापूर : (प्रतिनिधी अरविंद सावरतकर) कागल तालुक्यातील कुरुकली येथील ७७ नागरिकांच्या नावे भूखंड करण्याची प्रक्रिया गतीने राबवा. सोबतच कागदपत्र उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांबाबतही शासन स्तरावर लवकरात लवकर निर्णय घेता येईल यासाठी प्रस्ताव सादर करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कागल तालुक्यातील कुरुकली येथील भूखंडधारकांबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. …

Read More

परशुराम च्या माजी विद्यार्थ्यांनी जपली शाळेबद्दल कृतज्ञता…

By Kolhapuri Karbhar
February 7, 2024
in :  Uncategorized
0
46

परशुराम विद्यालयाचे माजी विद्यार्थी नेहमीच आपल्या शाळेबद्दल विविध प्रकारची मदत देऊन आपल्याला शाळेबद्दल असलेली आपुलकी व्यक्त करत असतात. आज परशुराम विद्यालयातील दहावी ची 2012/2013 च्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी आपण ज्या शाळेचे काहीतरी देणे लागतो या भावनेने शाळेस आज दहा कुंड्या रोपांसह दिल्या. तसेच शाळा रंगरंगोटी सुशोभीकरण कामासाठी रोख 5000/ रुपये जमा केले असून तीही रक्कम मुख्याध्यापक रंगराव गोसावी सर …

Read More

शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय बेसबॉल स्पर्धा

By रोहित पास्ते
February 7, 2024
in :  Uncategorized
0
71

मलकापूर प्रतिनिधी: पेरीड – मलकापूर येथील प्रा. डॉ. एन डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर-पेरीड आयोजित शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय बेसबॉल (पुरुष) स्पर्धा 2023-24 यशस्वीरीत्या संपन्न झाल्या. २ दिवस चाललेल्या बेसबॉल पुरुष स्पर्धा मध्ये महावीर महविद्यालय च्या संघाने प्रथम क्रमांक, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयने दुसरा क्रमांक, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलुस याने तिसरा क्रमांक घेऊन हे विजयी ठरले. या स्पर्धेच्या पारितोषिक …

Read More
1...666768...101Page 67 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस व महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट; सांगलीच्या विकासावर सकारात्मक चर्चा

Kolhapuri Karbhar
22 hours ago

शिरटी येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सवालाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न… ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी…

Kolhapuri Karbhar
2 days ago

तेरवाड येथे पीएसआय महेश साळुंखे यांचा आर्यन्स मंडळ तर्फे भव्य सत्कार संपन्न

Kolhapuri Karbhar
5 days ago

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस व महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट; सांगलीच्या विकासावर सकारात्मक चर्चा

22 hours ago
0

शिरटी येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सवालाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न… ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी…

2 days ago
0

तेरवाड येथे पीएसआय महेश साळुंखे यांचा आर्यन्स मंडळ तर्फे भव्य सत्कार संपन्न

5 days ago
0

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

1 week ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved