मलकापूर प्रतिनिधी: मलकापूर येथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्या काळात पुराच्या पाण्यात जाऊन आपले कर्तव्य बजावत असलेल्या राम घेवदे यांच्यासह अन्य वायरमन यांचा श्री ब्राह्मण सेवा संघ मलकापूर यांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. राम मंदिर भटगल्ली मलकापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास संघाचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक व युवक उपस्थित होते. मलकापूर शहरात कडवी आणि शाळी …
मलकापूर येथे श्री ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा गौरव