September 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 29)

Uncategorized

चक्काजाम आंदोलनात नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आवाहन

By Kolhapuri Karbhar
May 17, 2025
in :  Uncategorized
0
168

शिरोळ : प्रतिनिधीकर्नाटक सरकारने अलमट्टी धरण उंची वाढविण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसणार आहे, त्यामुळे या उंचीवाढीच्या विरोधात आज रविवार, १८ मे रोजी अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनात तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे. हे आंदोलन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने होत असून, …

Read More

श्रीमरीमाई देवी यात्रा 2025 उत्साहात साजरी होणार

By रोहित पास्ते
May 12, 2025
in :  Uncategorized
0
246

रोहित पास्ते: शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील श्रीमरीमाई देवी यात्रा 2025 या वर्षी 12 मेपासून 21 मेपर्यंत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी होणार आहे. श्रीमरीमाई यात्रा कमिटी मलकापूर यांच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेची सुरुवात 12 मे रोजी देवीची परडी मिरवणूक आणि प्रतिष्ठापनेने होणार आहे. 13 मे रोजी श्री स्वामी समर्थ केंद्र नरसिंह मंदिर …

Read More

वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनी माने बंधूंकडून सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम

By रोहित पास्ते
May 10, 2025
in :  Uncategorized
0
699

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: कोपार्डे (ता. शाहूवाडी) येथील दिनकर शंकर माने यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांचे पुत्र संग्राम व सागर माने यांनी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. त्यांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांना वृक्षांचे वाटप करून वडिलांच्या स्मृतीला अनोखी मानवंदना दिली. दिनकर माने यांचे एक वर्षापूर्वी अपघाती निधन झाले होते. उपचारासाठी अनेक प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. आपल्या व्यवसायातील …

Read More

देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर रस्त्याचे रूप पालटणार, डांबरीकरणासाठी १ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर ; आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यास यश

By Kolhapuri Karbhar
May 3, 2025
in :  Uncategorized
0
208

कोल्हापूर शहरातील देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि प्रचंड धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. अमल महाडिक यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर या रस्त्याची पाहणी केली होती. लवकरात लवकर दर्जेदार रस्ता करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी नागरिकांना दिली होती. त्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या रस्त्यासाठी अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे …

Read More

शुभम सिदनाळे , सुशांत तांबोळकर कौतुक डाफळे ,मुंतजीत सरनोबत नामदार चषकासाठी दावेदार

By Kolhapuri Karbhar
May 3, 2025
in :  Uncategorized
0
155

मुरगूड प्रतिनिधी ओंकार पोतदार.. येथील नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या गटातील शुभम सिदनाळे , कौतुक डाफळे , मुंतजीत सरनोबत यांची नामदार चषकासाठी दावेदारी असणार आहे .मुरगूड येथे कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेने व मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेती नंदिनी साळोखे ( …

Read More

मुरगुडच्या मैदानात शुभम सिद्धनाळ ठरतोय हॉटस्पॉट;प्रदेशात दुसऱ्या दिवशी बाल मल्लांनी गाजवले मैदान;सिद्धनाळे व माऊली टिपुगडे यांचा पुढील फेरीत प्रवेश

By Kolhapuri Karbhar
May 2, 2025
in :  Uncategorized
0
180

कागल प्रतिनिधी ओंकार पोतदार मुरगूड ता. कागल येथील “नामदार चषक” राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात शुभम सिद्धनाळे याने गणेश कुरकुमे याला नमवून पुढील फेरीत प्रवेश केला. 52 किलो गटात अतिशय चुरशीच्या सामन्यात बेलेच्या माऊली टिपूगडे याने राशिवडेच्या किशोर पाटील याला आपल्या आक्रमक खेळीने पराभूत करत पुढील फेरीत दिमाखात प्रवेश केला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनानिमित्त या स्पर्धेचे …

Read More

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

By रोहित पास्ते
April 28, 2025
in :  Uncategorized
0
213

मलकापूर प्रतिनिधी: बांबवडे तालुका शाहुवाडी येथील लक्ष्मण बाबुराव निकम वय वर्षे ३५ यांनी शेतातील झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात दाखल झाली आहे. बांबवडे येथील लक्ष्मण निकम याने आज सकाळी आपल्या शेतातील झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शेतात जाणाऱ्या लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर या घटनेची माहिती शाहूवाडी पोलिसांना कळताच शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी …

Read More

वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन .डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बोन्साय आर्ट कार्यशाळा.

By Kolhapuri Karbhar
April 23, 2025
in :  Uncategorized
0
187

तळसंदे- प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसमवेत डॉ. मंगल पाटील, डॉ. निशांत कडगे, डॉ. विनायक शिंदे व प्राध्यापक. एखाद्या वनस्पतीची वाढ होण्यासाठी मुळांचे आरोग्य अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे मुळांवर काम करा. असे आवाहन डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) के. प्रथापन यांनी केले. विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी विभागाच्यावतीने आयोजित बोन्साय आर्टवर प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डी. वाय. पाटील कृषी …

Read More

आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्पविद्यापीठाचे मोठे यश

By Kolhapuri Karbhar
April 19, 2025
in :  Uncategorized
0
201

कोल्हापूर, दि. १९ एप्रिल: भारतातील नवोन्मेषी संशोधन आणि विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा डीएसटी-पेअर (DST-PAIR)च्या ‘हब-अँड-स्पोक’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठ देशातील आघाडीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर यांच्याशी ‘स्पोक’ म्हणून जोडले जात आहे. अशा पद्धतीच्या देशातील अवघ्या ३२ राज्य अकृषी विद्यापीठांपैकी शिवाजी विद्यापीठ एक ठरले आहे. विद्यापीठाच्या संशोधकीय दर्जावर या निमित्ताने राष्ट्रीय मोहोर उमटली …

Read More

अमृत ठेकेदारावर महापालिकेची मेहेरबानी…?,काम रखडले, दंड वसुलीही नाही- प्रतिज्ञा उत्तुरे

By Kolhapuri Karbhar
April 17, 2025
in :  Uncategorized
0
157

कोल्हापूर : शहराला शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने अमृत योजनेअंतर्गत तब्बल ११५ कोटींच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती. मात्र, या योजनेतील कामांचा दर्जा आणि प्रगती दोन्हीच प्रश्नचिन्हाखाली सापडले आहेत. ठेकेदाराला तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही अद्याप ५० टक्के कामही पूर्ण झालेले नाही, अशी माहिती समोर आली आहे.या प्रकरणावरून शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी थेट महापालिकेवर सवाल उपस्थित करत, …

Read More
1...282930...105Page 29 of 105

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
8 hours ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
4 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

8 hours ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

4 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved