June 18, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 73)

Uncategorized

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा बीव्हीजी कंपनीसोबत सामंजस्य करार…

By Kolhapuri Karbhar
January 24, 2024
in :  Uncategorized
0
163

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण व उत्तम इटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथील बीव्हीजी इंडिया लि. कंपनीसोबत सामंजस्य करार केला. २००० कोटींच्यावर उलाढाल असलेला बीव्हीजी उद्योग समुह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या समुहात सध्या ७०,००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीच्यावतीने पुणे येथे आयोजित ‘ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिट’ वेळी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हा …

Read More

‘गोकुळ’ च्या गाय दूध उत्पादकांना मिळणार शासन अनुदानासह प्रतिलिटर ३८ रुपये इतका उच्चांकी दूध खरेदी दर – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
January 24, 2024
in :  Uncategorized
0
3,034

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या गोकुळने प्रतिदिनी २० लाख लिटर्स दूध संकलनाचा संकल्प केला असून लाखो दूध उत्पादकांच्या सहकार्याने गोकुळने १७ लाख लिटर्स दूध संकलानाचा टप्पा पार केला आहे. दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळ दूध संघाचा मुख्य कणा असून दूध उत्पादन वाढीसाठी संघाने विविध योजना, सेवा सुविधा दूध उत्पादकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. …

Read More

निनाई मंदिर येथे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला

By रोहित पास्ते
January 24, 2024
in :  Uncategorized
0
87

मलकापूर प्रतिनिधी: शाहुवाडी तालुक्यातील येळाने येथील निनाई मंदिर या ठिकाणी श्रीराम मंदिर अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त हळदी – कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राम जप, देवाची आरती, आयोध्या येथील राम मंदिरातून आलेल्या अक्षदा कलशाचे पूजन असा कार्यक्रम पार पडला. निनाई देवस्थान मंडळामार्फत, तिळगुळ वाटप व १०० महिलांना वाण वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमा वेळी निनाई मंदिराचे उपाध्यक्ष …

Read More

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर.

By Kolhapuri Karbhar
January 23, 2024
in :  Uncategorized
0
93

कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या दोन्ही जागा आम्ही लढवणार आहोत. त्यासाठी उमेदवार चाचपणी सुरु असून अनेक इच्छूक उमेदवार तयार असल्याची घोषणा लोकराज्य जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत केलीय. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले विविध पक्षांचे नेते स्थानिक पातळीवर केवळ सत्तेसाठी एकत्र येत आहेत. हीच मंडळी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नावावर लोकसभेला एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. अशा परिस्थितीत …

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्षपदी श्रेणिक कोगनोळे यांची निवड…

By Kolhapuri Karbhar
January 23, 2024
in :  Uncategorized
0
91

शिरटी ता.शिरोळ येथील श्रेणिक कोगनोळे यांची राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादी युवाचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी कोगनोळे यांना नियुक्तीचे पत्र दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मान्यतेने सदरची नियुक्ती झाली असुन जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांचे सहकार्य मिळाले.कोगनोळे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून कार्यरत असून सध्या सरचिटणीस म्हणून काम करीत होते.पक्षवाढीसाठी त्यांनी दिलेल्या कामाची दखल घेत त्यांना …

Read More

सरवडे ता. राधानगरी जि. प.मतदार संघात विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम…

By Kolhapuri Karbhar
January 23, 2024
in :  Uncategorized
0
261

सरवडे, तालुका राधानगरी जि.प.मतदार संघात कार्यसम्राट प्रकाशरावजी आबिटकर साहेब यांच्या विकास निधीतून सरवडे येथील गणेश मंदिर ते मालवे फाटा रस्ता, विठ्ठलाई मंदिरासाठी सामाजिक सभागृह, व सुशोभीकरण, गावांतर्गत रस्ते, नवीन बालवाडी, कन्या विद्या मंदिर खोली बांधणी.इ. विविध विकासकामासाठी सुमारे 3 कोटी 31 लाख रुपये एवढा भरीव निधी मंजूर करण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभ विठ्ठलरावजी खराटे मा. व्हाईस चेअरमन बिद्री साखर कारखाना, …

Read More

सरवडे ता. राधानगरी येथे अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

By Kolhapuri Karbhar
January 23, 2024
in :  Uncategorized
0
270

श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा सरवडे मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सरवडे या गावी तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पहिल्या दिवशी चित्रकला स्पर्धा, दुसऱ्या दिवशी दुपारी गावातील सर्व तरुण मंडळानी मोटरसायकल रॅली काढून, संध्याकाळी गावातून भव्य रॅली काढली,प्रभू श्रीराम, माता सीतामाई, श्री लक्ष्मण यांची वेषभुषा करून या रॅलीत मोठया प्रमाणात सहभागी होऊन …

Read More

महिलांनी उद्योग उभारण्यावर भर द्यावा : आमदार जयश्री चंद्रकांत जाधव

By Kolhapuri Karbhar
January 23, 2024
in :  Uncategorized
0
108

महिला सर्व क्षेत्रात काम करत आहेत. त्यासोबत सर्वच महिलांनी नोकरीची अपेक्षा न ठेवता, आता पुढे येऊन लघुउद्योग उभारण्यावर भर द्यावा असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले.मंगळवार पेठेतील स्वामी विवेकानंद आश्रम येथे जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्यावतीने आयोजित हळदीकुंकू समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव होत्या.दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आई प्रेमला पंडितराव जाधव प्रमुख …

Read More

निधन वार्ता

By रोहित पास्ते
January 23, 2024
in :  Uncategorized
0
213

मलकापूर प्रतिनिधी : पेरीड येथील जोत्स्ना बाजीराव पाटील (वय ५९) यांचे सोमवारी निधन झाले. सेवानिवृत्त डीवायएसपी बाजीराव बंडू पाटील यांच्या त्या पत्नी होत. माजी सभापती सर्जेराव बंडू पाटील – पेरिडकर यांच्या त्या वहिनी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा वीरेंद्र, सासू, दीर, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी दि. २४/१/२०२४ रोजी आहे.

Read More

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गोकुळ मध्ये श्रीराम प्रतिमेचे पूजन

By Kolhapuri Karbhar
January 22, 2024
in :  Uncategorized
0
131

यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. यु.व्‍ही. मोगले, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही. तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे,बी.आर.पाटील, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.प्रकाश सोळोखे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम व इतर अधिकारी, कर्मचारी आदी दिसत आहे. कोल्हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघाच्‍यावतीने ताराबाई पार्क कार्यालय येथे अयोध्या मध्ये संपन्न होत असलेल्या श्रीराम मंदिर …

Read More
1...727374...104Page 73 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
7 days ago

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

Milind Kamble
7 days ago

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

Milind Kamble
1 week ago

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

7 days ago
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

7 days ago
0

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

1 week ago
0

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

1 week ago
0

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved