Home Uncategorized कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर.

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर.

3 second read
0
0
95

कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या दोन्ही जागा आम्ही लढवणार आहोत. त्यासाठी उमेदवार चाचपणी सुरु असून अनेक इच्छूक उमेदवार तयार असल्याची घोषणा लोकराज्य जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत केलीय.

एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले विविध पक्षांचे नेते स्थानिक पातळीवर केवळ सत्तेसाठी एकत्र येत आहेत. हीच मंडळी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नावावर लोकसभेला एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. अशा परिस्थितीत कंटाळलेल्या जनतेला लोकराज्य जनता पार्टी हा चांगला पर्याय ठरणार असल्याचंही त्यांनी म्हटलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…