जयसिंगपूर : प्रतिनिधीशिवनाकवाडी येथे झालेल्या मोठ्या विषबाधेच्या घटनेनंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीने शिवनाकवाडी गावाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. गंभीर परिस्थितीची पाहणी करत त्यांनी आरोग्य विभाग व प्रशासनाला त्वरित उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली आणि योग्य उपचार दिले जात आहेत की नाही, याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सर्व …
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शिवनाकवाडीला भेट ; प्रशासनाला त्वरित उपाययोजनांचे दिले आदेश