September 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 63)

Uncategorized

गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार…

By Kolhapuri Karbhar
March 13, 2024
in :  Uncategorized
0
78

गाय दूध अनुदानात काम करणाऱ्या दूध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळवण्यासाठी गोकुळने पाठपुरावा केलेबद्दल कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला. यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, शासनाच्या गाय दूध अनुदान प्रकियेमध्ये प्राथमिक …

Read More

मोदींकडून विकसित भारताचे स्वप्न साकार, काँग्रेसने आजवर केवळ पोकळ स्वप्ने दाखवली, खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन, कुंभी कासारी कारखान्यावर झाला मेळावा…

By Kolhapuri Karbhar
March 13, 2024
in :  Uncategorized
0
160

गेली साठ वर्षे काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण देशातील गरिबी काही कमी झाली नाही. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा दबदबा तर वाढलाच, शिवाय समाजातील प्रत्येक घटकाला कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला. गेल्या १० वर्षात देशातील २५ कोटी कुटुंबं दारिद्रय रेषेवर आली. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार होत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केले. …

Read More

महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांना गोकुळ मार्फत अभिवादन…

By Kolhapuri Karbhar
March 13, 2024
in :  Uncategorized
0
54

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांच्‍या १११ व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्‍या उपस्थितीत स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांच्‍या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले …

Read More

बिरदेवाच्या नावानं चांगभलं च्या गजरात जळ यात्रेतील पहिला दिवशीचा पालखी सोहळा अखंड उत्साहात संपन्न झाला..

By Kolhapuri Karbhar
March 12, 2024
in :  Uncategorized
0
187

गुरु शिष्याच्या गळाभेटी सोहळ्यानंतर पहाटे पालखी मुख्य मंदिरात आल्यानंतर श्रींना गादीवर बसण्यात आले. यावेळी देवस्थानचे देवऋषी बिरू पुजारी यांची गादीवरील भाकणूक झाली त्यानंतर नारायण राणे यांना मांडीवरील बकरी कापण्याचा तर आकाराम पुजारी यांना बकरी धरण्याचा मान मिळाला या सोहळ्यानंतर भाविक भक्तांनी आंबील वडी भाकरीचा नैवेद्य सर्वांना वाटण्यात आला. दुपारी श्रींना पालखीमध्ये बसवून पालखीवर वसंत पुजारी यांनी नवसाची मुले उधळली आणि …

Read More

सोनार्ली गावचा चाळीस वर्षांचा वनवास संपला; अमल महाडिकांच्या पाठपुराव्याने स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर

By Kolhapuri Karbhar
March 12, 2024
in :  Uncategorized
0
206

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा धरण प्रकल्पातील विस्थापित झालेले सोनार्ली धरणग्रस्त हे गाव सन 1985 साली पेठ वडगाव शेजारी वसवण्यात आले आहे. सोनार्ली हे गाव विस्थापित होऊन जवळ – जवळ 40 वर्षे पूर्ण होत आहेत. या विस्थापित गावाला आजही सर्व प्रकारच्या प्रशासकीय मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित राहावे लागत होते कारण या ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय नव्हते. या गावातील ग्रामस्थांनी गावाच्या …

Read More

माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर जिल्हा परिषदेला दीड कोटींचा निधी

By Kolhapuri Karbhar
March 12, 2024
in :  Uncategorized
0
211

माजी आमदार अमल महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर जिल्हा परिषदेला विविध रस्त्यांच्या कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्या निधीतून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी ते राष्ट्रीय महामार्ग 4 या रस्त्यासाठी 30 लाख रुपये, सरनोबतवाडी कृषी कॉलनी ते विमानतळ मार्ग ते रामा क्र 194 ला मिळणाऱ्या रस्त्यासाठी वीस लाख रुपये, …

Read More

भाजप ज्येष्ठ कार्यकर्ता सेलच्या अध्यक्षपदी मधुकर लाड यांची निवड

By रोहित पास्ते
March 12, 2024
in :  Uncategorized
0
220

मलकापूर प्रतिनिधी: शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर चे रहिवासी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते मधुकर लाड यांची भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्ता सेलच्या शाहुवाडी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. इचलकरंजी येथे झालेल्या कार्यक्रम स्थळी लाड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्ष जेष्ठ नागरिक सेलचे पांडुरंग म्हातुकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत …

Read More

महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांना गोकुळ मार्फत अभिवादन …

By Kolhapuri Karbhar
March 12, 2024
in :  Uncategorized
0
45

कोल्‍हापूर : ता. १२ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांच्‍या १११ व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्‍या उपस्थितीत स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांच्‍या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन …

Read More

गोगवे येथे गवताच्या गंजीला आग ५० हजाराचे नुकसान

By रोहित पास्ते
March 11, 2024
in :  Uncategorized
0
318

प्रतिनिधी : शाहूवाडी तालुक्यातील गोगवे गावचे पांडुरंग कदम यांच्या गवताच्या गंजिला आग लागल्याने संपूर्ण गंजी जळाली. सुमारे ५० हजाराचे नुकसान झाल्याचे, स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. यावेळी या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी गोगवे गावचे सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली व आग आटोक्यात आणली. केके न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील

Read More

गाय दुध अनुदानात काम करणाऱ्या दुध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळावा ! मंत्रालयात झालेल्या बैठकीत गोकुळ कडून मागणी – अरुण डोंगळे(चेअरमन, गोकुळ दुध संघ)

By Kolhapuri Karbhar
March 11, 2024
in :  Uncategorized
0
73

कोल्हापूर: गाय दुध अनुदान मिळवणेसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी अडचणी बाबत चर्चा करणेसाठी दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या दालनात राज्यातील प्रमुळ दुध संघांची बैठक आज दि.११ मार्च रोजी आयोजित केली होती यावेळी या अनुदान प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या प्राथमिक दूध संस्थांना यामध्ये कोणताही मोबदला मिळत नसल्याने संस्था स्तरावरती उदासिनता आहे त्यामुळे ज्या गतीने गाय दुध अनुदान संदर्भातील माहिती यायला …

Read More
1...626364...106Page 63 of 106

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
12 hours ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
1 day ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

12 hours ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

1 day ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved