Home Uncategorized गोगवे येथे गवताच्या गंजीला आग ५० हजाराचे नुकसान

गोगवे येथे गवताच्या गंजीला आग ५० हजाराचे नुकसान

3 second read
0
3
309

प्रतिनिधी :

शाहूवाडी तालुक्यातील गोगवे गावचे पांडुरंग कदम यांच्या गवताच्या गंजिला आग लागल्याने संपूर्ण गंजी जळाली. सुमारे ५० हजाराचे नुकसान झाल्याचे, स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. यावेळी या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी गोगवे गावचे सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली व आग आटोक्यात आणली.

केके न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…