Home Uncategorized भाजप ज्येष्ठ कार्यकर्ता सेलच्या अध्यक्षपदी मधुकर लाड यांची निवड

भाजप ज्येष्ठ कार्यकर्ता सेलच्या अध्यक्षपदी मधुकर लाड यांची निवड

4 second read
0
0
208

मलकापूर प्रतिनिधी:

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर चे रहिवासी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते मधुकर लाड यांची भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्ता सेलच्या शाहुवाडी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. इचलकरंजी येथे झालेल्या कार्यक्रम स्थळी लाड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्ष जेष्ठ नागरिक सेलचे पांडुरंग म्हातुकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…