June 07, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: satej patil (page 4)

Tag Archives: satej patil

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सतेज पाटील गटाला धक्का ; दक्षिणमध्ये लोकनियुक्त सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश

By Kolhapuri Karbhar
April 23, 2024
in :  Uncategorized
0
1,230

कोल्हापूर लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे . महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना समाजाच्या विविध घटकातून मोठा पाठींबा मिळत आहे . अनेकजण विकासाच्या बाजूने विचार करताना दिसत आहेत. विकसित भारतासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी निवडण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. विशेषतः कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळेल असं चित्र आहे. आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून प्रचारफेरी …

Read More

‘गोकुळ’ मार्फत महाशिवरात्री निमित्त दूध वाटप..

By Kolhapuri Karbhar
March 9, 2024
in :  Uncategorized
0
163

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) मार्फत महाशिवरात्री निमित्त मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथील श्री वटेश्वर मंदिर येथे भाविकांना दुग्धाभिषेक करण्यासाठी दुधाचे वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संघाचे संचालक मंडळ, अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. महाशिवरात्री निमित्या अनेक भाविक भक्त भगवान श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी महादेव मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात जात असतात. या महाशिवरात्रीचे औचित्य …

Read More

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

By Kolhapuri Karbhar
December 13, 2023
in :  Kolhapur, शैक्षणिक
0
555

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लिनरी रिसर्च सेंटरच्यावतीने नुकतीच संशोधक विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. दक्षिण कोरियामधील डोंगगुक विद्यापीठाचे प्रा. जे. जे. ली व इनहा विद्यापीठाचे डॉ. दीपक पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी डोंगगुक विद्यापीठाशी सामजस्य करार करण्यात आला. प्रा. जे.जे.ली यांनी प्रकाशऊर्जाची साठवणूक व त्याचे रूपांतर या क्षेत्राविषयी नाविन्यपूर्ण माहिती सांगितली. त्याचबरोबर कृत्रिम प्रकाश …

Read More

डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाला नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन -कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांची माहिती

By Kolhapuri Karbhar
December 10, 2023
in :  Kolhapur, शैक्षणिक
0
360

कोल्हापूर: कोल्हापूर येथील डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाला नॅकचे ए प्लस मानांकन जाहीर झाले आहे. नॅककडून विद्यापीठाला 3.48 सीजीपीए गुण मिळाले आहेत. या श्रेणीमुळे विद्यापीठाच्या उत्कृष्टतेवर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रीडेशन कौन्सिल अर्थात ‘नॅक’च्या टीमने ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला भेट दिली. …

Read More

सतेज पाटील यांच्या नेतृत्वात उद्या जनसंवाद पदयात्रा

By Kolhapuri Karbhar
September 9, 2023
in :  Kolhapur, राजकारण
0
783

हातकणंगले: कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. ही यात्रा हातकणंगले तालुक्यात रविवार (दि.१०)आगमन करत असून पदयात्रेचा मार्ग हेरले, माले फाटा, मुडशिंगी, चौकाक, अतिग्रे आहे. हातकणंगले येथे संवाद सभा होणार आहे. या पदयात्रेत शहरातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार राजू आवळे यांनी केले. तसेच सरकारच्या दडपशाहीमुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढती महागाई, महिलांवर अत्याचार, शेती मालास भाव …

Read More

कोल्हापूर जिल्ह्यात 03 सप्टेंबर पासून काँग्रेसची जनसंवाद पदयात्राजिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची माहिती

By Kolhapuri Karbhar
August 31, 2023
in :  Uncategorized
0
252

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने रविवार दिनांक 3 सप्टेंबर पासून जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. या जनसंवाद यात्रेत आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, आमदार राजूबाबा आवळे, आमदार …

Read More

‘राजाराम’च्या निकालात टर्निंग पॉईंट….

By Kolhapuri Karbhar
April 27, 2023
in :  राजकारण
0
572

फक्त कोल्हापूर जिल्हा नव्हे तर अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सत्ता महाडिक यांच्या ताब्यात आली आहे. एकमेव संस्थेवर निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या विरोधी सतेज पाटील गटाचा पार धुवा उडवला. हा राजकीय वाद बिंदू चौकात आल्याने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले. कोल्हापुरात सलग निवडणुका जिंकण्याचा पराक्रम आणि भाजपाला जिल्ह्यात पायही ठेवून देणार नाही असं वक्तव्य …

Read More

निकालाचा वाढलेला टक्का कोणाला फायदा करून देणार? दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे

By Kolhapuri Karbhar
April 24, 2023
in :  राजकारण
0
207

कसाबा बावडा (ता.करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विक्रमी 91.12 टक्के मतदान झाल्याने निकालाबद्दलची हुरहुर कमालीची वाढली आहे. गत निवडणुकीत सरासरी 90 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे वाढलेला टक्का नक्की कोणाला फायदा करून देणार याची हुरहुर सर्वांनाच लागली आहे. ही निवडणूक केली वर्षभरापासून गाजते आहे. पण सभासदांच्या मतांचा कौल मात्र मंगळवारीच स्पष्ट होईल. सुरुवातीला राजाराम ची निवडणूक ही …

Read More

राजारामच्या निवडणुकीत कोरेंनी टाकला नवा ट्विस्ट

By Kolhapuri Karbhar
April 18, 2023
in :  राजकारण
0
655

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणांगणात पाटील महाडिक हे आमने-सामने असताना आता आमदार विनय कोरे यांनी देखील या रणांगणात थेट उडी घेतलीय.. विधान परिषद बिनविरोधच्या बदल्यात राजाराम सहकारी साखर कारखाना महाडिकांना सोडायचा अस विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी ठरलं होतं पण आता सतेज पाटील आपला शब्द पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे विनय कोरे यांच्या या विधानाने गौप्यस्फोट निर्माण झाला …

Read More

बंटी पाटील तुम्ही शब्द मोडायला नको होता – विनय कोरे यांचा विधान परिषदेबाबत मोठा गौप्यफोस्ट

By Kolhapuri Karbhar
April 18, 2023
in :  राजकारण
0
536

राजाराम कारखाना निवडणुकीचा प्रचार आता रंगू लागला आहे. हातकणंगले तालुक्यातील कुंभमेळा गावात सत्ताधारी सहकार आघाडीची सभा झाली. या सभेला जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय गोरे, खाजदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमर महाडिक याच बरोबर जिल्ह्यातील मातब्बर साखर कारखान्याचे प्रमुख उपस्थित होते. आमदार विनय कोरे यांनी बोलताना आपला संपूर्ण राजकीय प्रवास सांगितला त्याच बरोबर आपण सहकार आघाडी सोबत का? आलो याचा …

Read More
1...345Page 4 of 5

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

Milind Kamble
1 day ago

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

Kolhapuri Karbhar
1 week ago

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

रोहित पास्ते
2 weeks ago

तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

रोहित पास्ते
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

1 day ago
0

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

1 week ago
0

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

2 weeks ago
0

तळवडे येथे कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी

2 weeks ago
0

वनविभागाच्या नुकसान भरपाई प्रक्रियेबाबत गैरसमज टाळण्याचे आवाहन

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved