April 23, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: Rajaram karkhna election (page 2)

Tag Archives: Rajaram karkhna election

‘राजाराम’च्या निकालात टर्निंग पॉईंट….

By Kolhapuri Karbhar
April 27, 2023
in :  राजकारण
0
560

फक्त कोल्हापूर जिल्हा नव्हे तर अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सत्ता महाडिक यांच्या ताब्यात आली आहे. एकमेव संस्थेवर निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या विरोधी सतेज पाटील गटाचा पार धुवा उडवला. हा राजकीय वाद बिंदू चौकात आल्याने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले. कोल्हापुरात सलग निवडणुका जिंकण्याचा पराक्रम आणि भाजपाला जिल्ह्यात पायही ठेवून देणार नाही असं वक्तव्य …

Read More

निकालाचा वाढलेला टक्का कोणाला फायदा करून देणार? दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे

By Kolhapuri Karbhar
April 24, 2023
in :  राजकारण
0
197

कसाबा बावडा (ता.करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विक्रमी 91.12 टक्के मतदान झाल्याने निकालाबद्दलची हुरहुर कमालीची वाढली आहे. गत निवडणुकीत सरासरी 90 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे वाढलेला टक्का नक्की कोणाला फायदा करून देणार याची हुरहुर सर्वांनाच लागली आहे. ही निवडणूक केली वर्षभरापासून गाजते आहे. पण सभासदांच्या मतांचा कौल मात्र मंगळवारीच स्पष्ट होईल. सुरुवातीला राजाराम ची निवडणूक ही …

Read More

राजारामवर खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांना खड्यासारखे बाजूला करा – स्वाभिमानीचे वैभव कांबळे यांचा घणाघात

By Kolhapuri Karbhar
April 21, 2023
in :  राजकारण
0
191

राजाराम साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ हातकणंगले तालुक्यातील लाटवडे गावामध्ये सत्ताधारी सहकार आघाडीची प्रचार सभा झाली. या सभेला खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, अशोकराव भगवानराव पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, अमरसिंह पाटील, माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी राजाराम कारखान्याच्या कारभाराचे कौतुक केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला …

Read More

राजारामच्या निवडणुकीत कोरेंनी टाकला नवा ट्विस्ट

By Kolhapuri Karbhar
April 18, 2023
in :  राजकारण
0
646

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणांगणात पाटील महाडिक हे आमने-सामने असताना आता आमदार विनय कोरे यांनी देखील या रणांगणात थेट उडी घेतलीय.. विधान परिषद बिनविरोधच्या बदल्यात राजाराम सहकारी साखर कारखाना महाडिकांना सोडायचा अस विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी ठरलं होतं पण आता सतेज पाटील आपला शब्द पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे विनय कोरे यांच्या या विधानाने गौप्यस्फोट निर्माण झाला …

Read More

बंटी पाटील तुम्ही शब्द मोडायला नको होता – विनय कोरे यांचा विधान परिषदेबाबत मोठा गौप्यफोस्ट

By Kolhapuri Karbhar
April 18, 2023
in :  राजकारण
0
520

राजाराम कारखाना निवडणुकीचा प्रचार आता रंगू लागला आहे. हातकणंगले तालुक्यातील कुंभमेळा गावात सत्ताधारी सहकार आघाडीची सभा झाली. या सभेला जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय गोरे, खाजदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमर महाडिक याच बरोबर जिल्ह्यातील मातब्बर साखर कारखान्याचे प्रमुख उपस्थित होते. आमदार विनय कोरे यांनी बोलताना आपला संपूर्ण राजकीय प्रवास सांगितला त्याच बरोबर आपण सहकार आघाडी सोबत का? आलो याचा …

Read More

राजाराम कारखाना निवडणुकीत कोरे,आवाडे,यड्रावकर आणि माने यांचा महाडिकांना पाठिंबा

By Kolhapuri Karbhar
April 18, 2023
in :  राजकारण
0
425

गेले कित्येक दिवस संपूर्ण जिल्ह्याच लक्ष हे राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीकडे लागलेल आहे. या निवडणुकीची लढाई अमल महाडिक आणि सतेज पाटील या दोन्ही गटांमध्ये सुरू असताना मधल्या काळात या निवडणुकीच्या राजकीय वातावरणाचे पडसाद हे सगळीकडे उमटू लागले. एकमेकांवर टीका करत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत या राजकारणाने वेगळंच वळण घेतलंय.. दोन्ही आघाड्यांनी या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे.मध्यंतरी आमदार …

Read More

बंटी पाटलांना आमदार केले ही माझी सगळ्यात मोठी चूक माजी आमदार – महादेवराव महाडिक

By Kolhapuri Karbhar
April 14, 2023
in :  राजकारण
0
2,050

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण आता चांगलं तापलेला आहे त्याचं कारण आहे राजाराम कारखाना निवडणूक सत्ताधारी आघाडीचा आज वडणगे येथे प्रचार शुभारंभ झाला. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी “बंटी पाटलाला आमदार केलं ही माझी सगळ्यात मोठी चूक” असं वक्तव्य महादेवराव महाडिक यांनी केलं. मी खोटं सांगत नाही, माझ्या पुतण्याला युनिव्हर्सिटी मध्ये चेअरमन ची संधी आली होती, ती मी दिली नाही.. …

Read More

शेती चौघांच्या नावावर, मग राजाराममध्ये अकरा सभासद कसे?

By Kolhapuri Karbhar
April 14, 2023
in :  राजकारण
0
798

महाडीकांचे नातेवाईक असलेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या नावावर शेती आहे, मग त्यांच्या घरात अकरा सभासद कसे? असा सवाल उचगावचे माजी सरपंच कावजी कदम यांनी केला. छ. राजाराम कारखाना निवडणूक प्रचारार्थ परिवर्तन आघाडीच्यावतीने उचगाव येथे आयोजित सभासद संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती होती. कावजी कदम यांनी आपल्या भाषणात महाडिकांच्या अजब कारभाराचा पाढा वाचला. महाडिकांनी 28 वर्षे …

Read More

खोट्या तक्रारी दाखल करून कारखाना प्रशासनाच्या बदनामीचा प्रयत्न – अमल महाडिक

By Kolhapuri Karbhar
April 6, 2023
in :  राजकारण
0
387

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी प्रचाराची मर्यादा ओलांडली असून राजाराम कारखाना प्रशासनाची नाहक बदनामी चालवली आहे, असा आरोप मा.आ. अमल महाडिक यांनी केला. कडवे ता.शाहूवाडी येथे त्यांनी आज सभासदांशी संवाद साधला. सुट्टीच्या दिवशी तसेच रात्री-अपरात्री कार्यालयात येऊन गोंधळ घालण्याचे प्रकार विरोधकांकडून होत आहेत, यावर कळस म्हणून शाहूपुरी पोलीस ठाण्यात कारखाना प्रशासनाविरुद्ध तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. कारखाना प्रशासनाने खोटी माहिती …

Read More

राधानगरी मधून परिवर्तन पॅनेल ला प्रचंड प्रतिसाद -आमदार ऋतुराज पाटील

By Kolhapuri Karbhar
April 6, 2023
in :  Uncategorized
0
519

प्रतिनिधी राधानगरी : राजाराम कारखाना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राजश्री शाहू परिवर्तन आघाडीच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्यामधील धामोड, तारळे, सोन्याची शिरोली, पिरळ, करंजफेन, कुडुत्री, सावर्धन आदी गावामध्ये कारखान्याच्या प्रत्येक सभासदांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यावर जोर दिला आहे. राधानगरी तालुक्यामधून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे असे देखील आमदार ऋतुराज पाटील यावेळी म्हणाले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य जीवनदादा पाटील, माजी पंचायत समिती सदस्य आर …

Read More
123Page 2 of 3

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
2 days ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
5 days ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

रोहित पास्ते
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 days ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

5 days ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

3 weeks ago
0

शाहुवाडी तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मनसेचे पोलीस प्रशासनास निवेदन

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved