माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस मंगळवारी उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजल्यापासून जयसिंगपूर येथील सहाव्या गल्लीत यड्रावकर यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उद्योगपती, …