कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. कोल्हापूर या संस्थेची सन २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीतील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ व अन्य सभासदांच्या सहकार्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यास मदत झाली. कर्मचारी पत संस्थेचा कारभार योग्य रीतीने सुरु असल्यामुळे अनावश्यक निवडणूक खर्च टाळावा या …
‘गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध