फोटो ओळ :- गोकुळ प्रकल्प येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करताना चेअरमन अरुण डोंगळे दिसत असून शेजारी संचालक डॉ.चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, सहा.व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम आदि मान्यवर दिसत आहेत. कोल्हापूर, ता.२६: भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन मा.श्री.अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री डोंगळे यांनी …
७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण संपन्न…