पन्हाळा प्रतिनिधी – सचिन वरेकरशाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कंपन्यांचे वसुली एजंट महिलांवर मानसिक व शारीरिक दबाव टाकत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून, या सक्तीच्या वसुलीला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेना युवती सेनेच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख डॉ. सं. सोनालीताई सागर खडके यांनी केली आहे. यासंदर्भात …