July 23, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: politics (page 10)

Tag Archives: politics

प्रा.डॉ.एन डी पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

By रोहित पास्ते
September 5, 2023
in :  Uncategorized
0
166

महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व सर्व विद्यार्थी यांनी मंगळवार दिनांक ०५/०९/२०२३ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती व थोर तत्त्वज्ञानी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत करताना कुमारी कविता लोखंडे हिने शिक्षक दिनाचे व शिक्षकाचे विद्यार्थी घडवण्यामध्ये महत्व व्यक्त केले. महाविद्यालयातील विद्यार्थी कु. स्नेहल माने, कु. सोनाली मोरे, प्रवीण घुगे,साहिल कुंभार व साद महंमद सय्यद इत्यादी …

Read More

कोल्हापुरात अजित पवार गटाची उत्तरदायित्व सभा; ५० हजाराहून अधिक कार्यकर्ते येणार

By Kolhapuri Karbhar
August 29, 2023
in :  राजकारण
0
716

कोल्हापूरात शरद पवार यांची सभा झाल्यानंतर आता अजित पवार यांची सभा होणार आहे. ही सभा १० सप्टेंबर रोजी तपोवन मैदानावर होणार असून त्याला उत्तरदायित्व सभा असे म्हटले गेले आहे. कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कोल्हापुरात निर्धार सभा पार पडल्यानंतर या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार यांची सभा रविवारी १० सप्टेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित …

Read More

भारतीय जनता पक्षास डावलून कोणत्याही गटास बिद्री कारखान्याच्या निवडणूक यशस्वी होता येणार नाही- घाटगे

By Kolhapuri Karbhar
August 28, 2023
in :  राजकारण
0
857

कागल शहर प्रतिनिधी, राजू कचरे कागल येथे बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या नियोजनसाठीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे. बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील चारही तालुक्यात भाजपची चांगली ताकद आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षास डावलून कोणत्याही गटास या निवडणूकित यशस्वी होता येणार नाही. जिल्हा पातळीवरील या आधीच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा अनुभव जमेस …

Read More

२०१४, २०१७, २०१९ च्या घडामोडी केल्याच नसत्या तर आज हे घडलंच नसतं- हसन मुश्रीफ

By Kolhapuri Karbhar
August 25, 2023
in :  राजकारण
0
1,194

कागल प्रतिनिधी, राजू कचरे: राष्ट्रवादीने २०१४ मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. २०१७ लाही तेच आणि २०१९ ला काय घडल हे सर्वांना माहिती आहे. या घडामोडी केल्या नसत्या तर आजची ही परिस्थिती घडलीच नसती, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते. कोल्हापुरातील आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत मंत्री …

Read More

कोल्हापूरात लोकसभेसाठी इच्छुक कोण..?

By Kolhapuri Karbhar
August 22, 2023
in :  राजकारण
0
2,435

कोल्हापूर: विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या कडून आता लोकसभेच्या धरतीवर मतदार संघाची पाहणी आणि आपापल्या पक्षाला अहवाल देऊन सदरच्या मतदारसंघात जमेच्या असणाऱ्या बाजू आणि नाजूक बाजू याच्यावरती काम सुरू झाले आहे. या धर्तीवरती काँग्रेस पक्षाकडून देखील जिल्ह्यामध्ये नुकतीच पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. पण या मतदारसंघांमध्ये इच्छुकांच्या गर्दीमध्ये मध्ये नेमकं कोण-कोण आहेत हे आपण पाहुयात..येणाऱ्या 2024 सालच्या लोकसभेसाठी विद्यमान खासदार …

Read More

विकासात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवून कोल्हापूरच्या विकासासाठी नेत्यांनी असेच एकत्र यावे

By Kolhapuri Karbhar
August 19, 2023
in :  राजकारण
0
279

कोल्हापूर: कोल्हापूरसाठी महाडिक पाटील वाद हा काही वेगळं नाही मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी काल महाडिक आणि पाटील एका सोफ्यावर खांद्याला खांदा लावून बसलेले दिसून आले. काल उद्योग मंत्री माननीय उदय सामंत कोल्हापूर दौऱ्यावर होते या दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्ह्याचे खासदार धनंजय महाडिक व आमदार ऋतुराज पाटील हे …

Read More

मलकापूर नगर परिषद कर्मचारी यांची पदोन्नती

By रोहित पास्ते
August 18, 2023
in :  Uncategorized
0
505

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर नगरपरिषद आस्थापनेवरील मंजूर वरिष्ठ लिपिक ०२ पदे व लिपिक ०१ पद. या पदाच्या पदोन्नतीचा प्रस्ताव मा. जिल्ला पदोन्नती समिती, नगरपालिका प्रशासन कोल्हापूर यांचेकडे मलकापूर नगरपरिषदेने पाठविला होता. सदर प्रस्तावानुसार मलकापूर नगरपरिषद कर्मचारी लिपिक महेश भावखडकर व प्रसाद हर्डीकर यांना वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच फायरमन अमर पाटील यांना लिपिक या पदावर पदोन्नती मिळाली आहे.सदर …

Read More

आम्ही तर राजकारणातले ग्रँडमस्टर, आम्हाला चेकमेट करायचा प्रयत्न वायफळ

By Kolhapuri Karbhar
August 16, 2023
in :  राजकारण
0
319

ठाणे जिल्ह्यामध्ये पद्मविभूषण बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद येणार असल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित होते ठाण्यात राजकारणातील ग्रँड मास्टर आनंद दिघे हे आहेत असे यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुहाहटीला जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंड केले आणि त्यांची सत्ता उलथून टाकली. त्यावेळी जात एकनाथ शिंदे ही बुद्धिबळ खेळतानाचा फोटो देखील …

Read More

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वसंत जाधव यांचे निधन

By रोहित पास्ते
July 4, 2023
in :  Uncategorized
0
268

मलकापूर प्रतिनिधी शाहुवाडी तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पहिली शाखा सुरू करणारे, धनगर वाड्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जनतेत मिसळणारे, पनुंद्रे गावचे डेप्युटी सरपंच, सती माता दूध संस्थेचे चेअरमन हे माजी खासदार राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय वसंत तुकाराम जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने २ जुलै रोजी निधन झाले. मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Read More

भूमी अभिलेख कार्यालयास टाळे ठोकणार – मनसे

By रोहित पास्ते
July 1, 2023
in :  Uncategorized
0
84

मलकापूर प्रतिनिधी शाहुवाडी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयास उपअधीक्षक यांची तात्काळ नेमणूक करावी यासाठी 6 जून रोजी मनसेतर्फे निवेदन देण्यात आले होते, याची दखल न घेतल्याने येत्या 5 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर, तालुका अध्यक्ष धनाजी आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सचिव प्रवीण कांबळे यांनी सांगितले. यावेळी …

Read More
1...91011...14Page 10 of 14

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

Milind Kamble
3 days ago

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

रोहित पास्ते
5 days ago

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
June 19, 2026

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
June 11, 2026
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

3 days ago
0

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

5 days ago
0

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

June 19, 2026
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

June 11, 2026
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

June 11, 2026
0
© Copyright 2023, All Rights Reserved