September 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: viral (page 21)

Tag Archives: viral

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी मलकापूर मध्ये उत्साहात साजरी…

By Kolhapuri Karbhar
July 27, 2022
in :  वायरल
0
248

मलकापूर शहरांमध्ये मोठ्या उत्साहात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर मध्ये मंगळवार दिनांक २६ जुलै २०२२ रोजी सकाळी ७.३० वा. मूर्ती अभिषेक व सकाळी ९ वाजता मूर्तीची व पोथीची पालखी दिंडी आणि दुपारी १ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा बक्षीस सत्कार वितरण …

Read More

सन्मान देवदुताचा : लैबक इमदाद फाउंडेशन हुपरी यांच्यावतीने सत्कार

By Kolhapuri Karbhar
July 26, 2022
in :  वायरल
0
97

जनता विद्यालयाचे शिक्षक आर.ए. पाटील, डी.टी. पाटील, विलास ठोंबरे ,के.एस. पाटील, दीपक तोडकर ,राजाराम आरगे, शासनाच्या आदेशानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रत्येक भागात सर्वे करण्यासाठी गेले होते . दीपक तोडकर व राजाराम आरगे माने नगर या भागात सर्वे करण्यासाठी गेले होते.माने नगर मधील शिंदे यांच्या घराजवळ सर्वे करत होते. यावेळी त्यांच्या निदर्शनास शिंदे कुटुंबातील एका तरुणाच्या छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या आणि …

Read More

महाराष्ट्र मध्ये प्रथमच तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी

By Kolhapuri Karbhar
July 22, 2022
in :  वायरल
0
90

हुपरी येथील वयाच्या बाराव्या वर्षापासून तृतीयपंथी असलेल्या नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर आज ‘देव आई’ म्हणून प्रसिध्द असणाऱ्या तातोबा बाबूराव हांडे यांची निवड करण्यात आली. एका तृतीयपंथीयाला या पदावर संधी देण्याची या महाराष्ट्रातील ऐतिहासिक आहे. ताराराणी आघाडीने त्यांना संधी दिली आहे. आज हुपरी नगरपालिका आवारात गुलाल व भंडारा उधळून जल्लोष करण्यात आला या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. आमदार प्रकाश आवाडे …

Read More

आंब्या घाटातील म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरात मधील

By रोहित पास्ते
July 13, 2022
in :  एंटरटेनमेंट, वायरल
0
940

सध्या शाहूवाडी तालुक्यातील आंब्या गावातील म्हणून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, मलकापूर ,आंबा ,शाहूवाडी व इतर गावांमध्ये या व्हिडिओ बाबत संभ्रम उपस्थित झाला आहे. या व्हिडिओमध्ये आंबा घाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असून, वाहतूक बंद झाली आहे व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे आणि एका मंदिरावर डोंगरातून पाणी मोठ्या प्रमाणात पडत आहे. असे या व्हिडिओमध्ये दिसत असून, हा …

Read More

प्रामाणिक शेतकऱ्यांची घोर फसवणूक : समरजितसिंह घाटगे

By Kolhapuri Karbhar
June 28, 2022
in :  राजकारण
0
287

कागल /प्रतिनिधीमहात्मा फुले योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने पन्नास हजार रुपये देय असणारे प्रोत्साहन अनुदान देण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे. पण नवीन नियम, जाचक अटी आणि निकषांचा घाट  घातल्यामुळे  90 टक्के लाभार्थी शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार आहेत. प्रामाणिक शेतकऱ्यांची  ही घोर फसवणूक असून शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम शासनाने केले आहे. त्यामुळे नवीन नियम आणि निकष तात्काळ रद्द …

Read More

मनसेच्या मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी अमोल सोनावळे यांची निवड करण्यात आली.

By Kolhapuri Karbhar
June 20, 2022
in :  राजकारण
0
115

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी श्री अमोल विलास सोनावळे यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र शहर अध्यक्ष श्री अजय गुरव व तालुका अध्यक्ष श्री धनाजी आगलावे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी उपस्थित सहकार सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री सतीश तांदळे,कामगार सेना कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस श्री.सूरज गोसावी,शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष श्री प्रविण कांबळे, माजी तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब कदम,उमेश महागावकर,ओंकार …

Read More

कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार यांच्या समस्यांबाबत उपायुक्त यांच्यासमवेत पडली बैठक पार..

By Kolhapuri Karbhar
June 17, 2022
in :  राजकारण, वायरल
0
105

अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. मुकेश घोर यांनी दिनांक १४ जून २०२२ रोजी उपायुक्त दरेकर मॅडम यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार वर्गाच्या समस्या आणि प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी महापालिकेतील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कामगारांना यांचे प्रश्न समस्या उपायुक्तांसमोर मांडण्यात आल्या. तसेच यावर चर्चाविनिमय करून योग्य मार्ग काढण्याची ग्वाही देण्यात आली. यावेळी उपस्थितांची नावे …

Read More

आप’ने महापालिकेला दिली फांदी भेट

By Kolhapuri Karbhar
June 16, 2022
in :  राजकारण
0
127

दोन आठवड्यापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शहरभर झाडांच्या फांद्या पडल्या. या फांद्या उचलण्यासाठी महापालिकेने गार्डन विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करून झाडे पडली असतील तर नागरिकांनी कळवावीत असे आवाहन केले. परंतु अद्याप फांद्या उठावाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने शहरभर अक्षरशः ढीग पडले आहेत. ठीक ठिकाणी पडलेल्या फांद्यांचे फोटो संबंधीत नंबरवर पाठवून देखील त्यावर कार्यवाही होत नसल्याने आम आदमी पार्टीच्या …

Read More

लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज यांची १४८ वी जयंती यावर्षीही राधानगरी धरणस्थळी साजरी करणार: राजे समरजितसिंह घाटगे

By Kolhapuri Karbhar
June 15, 2022
in :  वायरल
0
295

स्थानिक लोकांचा वाढता सहभाग आणि मागणी यानुसार येत्या २६ जून रोजी होणारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १४८वी जयंती त्यांनी उभारलेल्या धरणस्थळी राधानगरी येथे पुन्हा साजरी करण्यात येणार आहे. अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांनी राधानगरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.              ते पुढे म्हणाले,मागील दोन वर्षे हा जयंती …

Read More

काँग्रेसकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप…

By Kolhapuri Karbhar
June 10, 2022
in :  राजकारण
0
92

राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. …

Read More
1...202122Page 21 of 22

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
8 hours ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
1 day ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

8 hours ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

1 day ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved