Home एंटरटेनमेंट आंब्या घाटातील म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरात मधील

आंब्या घाटातील म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरात मधील

2 second read
0
0
931

सध्या शाहूवाडी तालुक्यातील आंब्या गावातील म्हणून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, मलकापूर ,आंबा ,शाहूवाडी व इतर गावांमध्ये या व्हिडिओ बाबत संभ्रम उपस्थित झाला आहे. या व्हिडिओमध्ये आंबा घाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असून, वाहतूक बंद झाली आहे व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे आणि एका मंदिरावर डोंगरातून पाणी मोठ्या प्रमाणात पडत आहे.

असे या व्हिडिओमध्ये दिसत असून, हा व्हिडिओ आंबा घाटातील नाही. तर हा व्हायरल व्हिडिओ गुजरात मधील डांग जिल्ह्यातील खापरी ,अंबिका, पूर्ण आणि लोकमाता या ठिकाणातील एक धबधबा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्य…