Home राजकारण कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार यांच्या समस्यांबाबत उपायुक्त यांच्यासमवेत पडली बैठक पार..

कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार यांच्या समस्यांबाबत उपायुक्त यांच्यासमवेत पडली बैठक पार..

4 second read
0
0
105

अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. मुकेश घोर यांनी दिनांक १४ जून २०२२ रोजी उपायुक्त दरेकर मॅडम यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार वर्गाच्या समस्या आणि प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी महापालिकेतील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कामगारांना यांचे प्रश्न समस्या उपायुक्तांसमोर मांडण्यात आल्या.

तसेच यावर चर्चाविनिमय करून योग्य मार्ग काढण्याची ग्वाही देण्यात आली. यावेळी उपस्थितांची नावे पुढीलप्रमाणे अधिकारी राम काटकर, लिपिक विश्वनाथ निकम, तसेच संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप बन्से, जिल्हा संघटक इंद्रजीत मिसाळ, शहर उपाध्यक्ष विक्रम पंडित, महिला अध्यक्ष राणी घावरी,सुभाष खरारे, अविनाश चावरे, अमर उमरवाल, कांता बन्से, मीना सनगत, राधा हटवाल, चरणदास घावरे, सागर रजपूत, सपना परमार, रंजिता हटवाल इत्यादी म.न.पा. सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…