Home वायरल ग्रामपंचायत घुंगुर तर्फे मोफत तिरंगा वाटप

ग्रामपंचायत घुंगुर तर्फे मोफत तिरंगा वाटप

2 second read
0
0
87

शाहूवाडी:

ग्रामपंचायत घुंगूर तर्फे सर्व घुंगूरवाडी ,सावरेवाडी, आंबेडकर नगर येथील कुटुंबांना मोफत तिरंगा झेंडा वाटप करण्यात आले. सरपंच श्री.बाजीराव सावरे यांचे मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस आणी घुंगूर ग्रामपंचायत सदस्य मा. संजय खोत, ग्रामसेवक लगारे.

ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रकांत पाटील, अंगनवाडी कर्मचारी यांनी घुंगूरवाडी येथे नागरिकांच्या घरी जाऊन तिरंगा झेंडे वाटप केले. तर घुंगूर, सावरेवाडी येथे ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रकांत पाटील, संतोश पाटील व अंगनवाडी कर्मचारी यांनी तिरंगा झेंडे वाटप करण्यात केले. यावेळी ३५० झेंड्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी घुंगूर ग्रामपंचायत डे .सरपंच संजय सावरे, सदस्य एकनाथ पाटील, तुकाराम खोंदल, सदस्या सविता केसरकर, मंगल सावरे, सुमन पाटील, मंगल कांबळे, मेघा सुतार या सर्वांचे मोलाचे योगदान मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…