Home आरोग्य जगभरात वाढतोय पुन्हा एकदा कोरोना चा धोका……

जगभरात वाढतोय पुन्हा एकदा कोरोना चा धोका……

2 second read
0
2
258

देशात पुन्हा एकदा कोरोना चा धोका वाढू लागला आहे. दररोज ३००० पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. दिल्ली एवनसीआर मध्ये दिवसाला ५०० हुन अधिक रुग्ण सापडत आहेत. तर हरियाणा मध्ये १०० हुन अधिक लोकसंख्या असलेल्या भागात मास्क सक्ती केली आहे. महाराष्ट्राच्या साताऱ्या जिल्ह्यात कॉलेज आणि बँकांत मास्क सक्ती केली आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असलेले पाहून काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरु केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी आपल्याला सतर्क राहण्यास सांगितले आहे. परंतु घाबरण्याचे काहीही कारण नाही असेही सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…