कोरोनाचा धोकादायक वेग, महाराष्ट्रात 700 हून अधिक नवीन रुग्ण सापडले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.. तर 12 वर्षाखालील मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे दिसत आहे. मुंबईत कोरोनाचे 221 नवे रुग्ण, तर दिल्ली येथे रविवारी २४ तासांत सुमारे कोरोनाचे ७०० रुग्ण आढळले आहेत व ४ मृत्युची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, नवीन प्रकरणांच्या आगमनाने महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 81,49,929 लोकांना …