Home Uncategorized 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा व श्री सरस्वती हायस्कूल शाळेची प्रभात फेरी

9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा व श्री सरस्वती हायस्कूल शाळेची प्रभात फेरी

3 second read
0
0
54

टाकळीवाडी तालुका:- शिरोळ ,येथील जिल्हा परिषद ची शाळा कुमार विद्यामंदिर शाळेने 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त गावातून प्रभात फेरी काढली.
जय जवान ,जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा देत क्रांती दिनाला उजाळा दिले.

प्रभात फेरी, जिल्हा परिषद ची शाळा कुमार विद्यामंदिर


ग्रामपंचायत येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय दळवी सर ,शिक्षक धोंडीराम बाबर सर, दत्तात्रय कमते सर, मदनकुमार कांबळे सर ,छाया कांबळे मॅडम, मनीषा दळवी मॅडम ,शर्मिला कोल्हापुरे मॅडम, तेजस्विनी गायकवाड मॅडम,
हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक सर, सर्व शिक्षक ,शिक्षिका हजर होते .
गावातील सर्व नागरिक ग्रामपंचायत सरपंच मंगल बिरणगे, उपसरपंच बाजीराव गोरे, सर्व सदस्य , सर्व विद्यार्थी हजर होते.

कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी नामदेव निर्मळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…