Home Uncategorized वीर पत्नी अर्चना बिरणगे यांच्या हस्ते ध्वजारोहण

वीर पत्नी अर्चना बिरणगे यांच्या हस्ते ध्वजारोहण

4 second read
0
0
61

सैनिक टाकळी तालुका:- शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळा ,संभाजीनगर येथे वीर शहीद जवान अर्जुन बिरणगे यांच्या वीर पत्नी अर्चना बिरणगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला .
सर्व शाळेच्या  मुख्याध्यापिका मडिवाळ मॅडम, शिक्षिका संजीवनी देसाई, सर्व शिक्षक, शिक्षिका, सर्व विद्यार्थी, उदय पाटील, आनंदराव चव्हाण, प्रदीप पाटील, सुनील पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

कोल्हापुरी कारभार साठी प्रतिनिधी नामदेव निर्मळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…