Home Uncategorized गौरवाडमध्ये शिट्टी घुमली ; जनसंवाद यात्रेला मिळाला मोठा प्रतिसाद

गौरवाडमध्ये शिट्टी घुमली ; जनसंवाद यात्रेला मिळाला मोठा प्रतिसाद

3 second read
0
0
17

शिरोळ : प्रतिनिधी
राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गौरवाड येथे मतदारांशी संवाद साधला. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून संवाद यात्रा संपन्न झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या संवाद यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी डॉक्टरेट पदवी प्राप्त मिळालेबद्दल दिव्या माने यांचा सत्कार आ. यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी आदिनाथ आरबाळे यांनी स्वागत केले. यावेळी अण्णासाहेब मलवाडे, रणजित पाटील, दादेपाशा पटेल, चंद्रकांत जोंग यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलेल्या विकासाचा आढावा मांडून विजयाचा निर्धार केला.

यावेळी सरपंच निलोफर मोमीन, उपसरपंच कविता माने, अंजली अरबाळे, सारिका कुंभोजे, गणी जमादार, अनिता हुलवान, जयपाल कुंभोजे, गौतम निंबाळकर, मौजीम कोल्हापुरे, मुनीर शेख, आदिनाथ आरबाळे, विजय कुंभोजे, जावेद पटेल, रावसाहेब आरबाळे, भरत कांबळे, आप्पासाहेब गडगले, रवी जगताप, अण्णासो मलवाडे, इकबाल मोमीन, विलास धनगर, सुरेश बन्ने, देवचंद आगरे, धोंडीराम माने, असलम मुल्ला, म्हाळू धनगर, सुरेश उगारे, अभिजीत कुंभोजे, राजू माने, अल्ताफ मोमीन, इबादत भेंडवडे, आयुब पठाण यांच्यासह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…