Home Uncategorized गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते व भिमनगर येथील शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा

गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते व भिमनगर येथील शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा

3 second read
0
0
76

गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते व भिमनगर येथील शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

पाठिंबा दिलेल्यांमध्ये श्री सागर शिवाजी काबळे व अजित विटेकर, महेश बारामती, सचिन बारामती, ओंकार बारामती, विशाल बारामती, विनोद बारामती, पंकज संकपाळ, संजय शिंगे , शिवराज चावडे, आदित्य बारामती, ऋतिक बारामती, सौरभ हुलसार, कार्तिक माळगी, अझहर नंदिकर, शिवाजी शिंगे, अजय बारामती, पवन बारामती, हर्षल कुरणे, दीपक कांबळे, राजेंद्र बारामती यांचा समावेश आहे.

यावेळी रेश्मा कांबळे, महेश सलवादे आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…