गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते व भिमनगर येथील शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पाठिंबा दिलेल्यांमध्ये श्री सागर शिवाजी काबळे व अजित विटेकर, महेश बारामती, सचिन बारामती, ओंकार बारामती, विशाल बारामती, विनोद बारामती, पंकज संकपाळ, संजय शिंगे , शिवराज चावडे, आदित्य बारामती, ऋतिक …
गडहिंग्लजमधील जनता दलाचे कार्यकर्ते व भिमनगर येथील शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा
