Home Uncategorized श्री संत नामदेव शिंपी समाजामार्फत मोफत खुले आरोग्य शिबिर

श्री संत नामदेव शिंपी समाजामार्फत मोफत खुले आरोग्य शिबिर

2 second read
0
0
88

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त , श्री संत नामदेव शिंपी समाज व प्राथमिक आरोग्य केंद्र मलकापूर यांचे संयुक्त विद्यमाने, श्री संत नामदेव भवन (भाजी मार्केट शेजारी) मलकापूर येथे शनिवार दि. ३० जुलै २०२२ रोजी सकाळी ११ते १ या वेळेत सर्व रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्य…