Home Uncategorized राजे फाऊंडेशन कडून राधानगरी धनगरवाडा येथे कपडे वाटप…

राजे फाऊंडेशन कडून राधानगरी धनगरवाडा येथे कपडे वाटप…

3 second read
0
0
809

मा.श्री.मालोजीराजे छत्रपती आणि मा.सौ.श्री.मधुरिमाराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कडून आज राधानगरी येथील धनगरवाडा व आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमध्ये जुने नवीन कपडे वाटप करण्यात आले तसेच धनगर वाडा येथील ग्रामपंचायत व शाळेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली तसेच यावेळी त्या लोकांचे व तेथील असलेल्या शाळेची माहिती घेण्यात आली आणि राजे फाउंडेशन कडून त्या लोकांची माहिती घेऊन येथून पुढे त्यांना राजे फाउंडेशन कडून नेहमी सहकार्य राहील असे सांगण्यात आले.

यावेळी राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.ओमकार हिरवे,पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख मा.अंजुम देसाई,पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.रशिद सय्यद,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा मा.शितल चौगले,पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा मा.उमा पाटील,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.संग्राम पाटील,कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा.संजीव भालेकर,कोल्हापूर जिल्हा सचिव मा.मंजूर सय्यद,उत्तम शेलार, अल्ताफ शेख, कोल्हापूर शहर अध्यक्ष मा.नरेंद्र पोवार,कोल्हापूर शहर सचिव इम्रान मुजावर उपस्थित होते तसेच ह्या उपक्रमासाठी मा. विक्रम पवार, मा. राहुल पोवार, मा. रोहित चव्हाण तसेच मंथन डब्बे याचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…