Home Uncategorized हुपरी गावचे सुपुत्र नवनाथ शिवाजी पाटील यांचा सेवानिवृत्त समारंभ

हुपरी गावचे सुपुत्र नवनाथ शिवाजी पाटील यांचा सेवानिवृत्त समारंभ

3 second read
0
0
64

हुपरी गावचे सुपुत्र हवालदार नवनाथ शिवाजी पाटील यांनी भारतीय सैन्य दलात इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअर हवालदार या पदावर वीस वर्षे देशाची सेवा करून सुखरूप सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सेवानिवृत्त समारंभ छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून होळकर नगर ढोल ताशाच्या आतिषबाजी भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. हुपरी येथील समस्त धनगर समाज, मित्रमंडळी राजकीय व सामाजिक यांच्या हस्ते होळकर नगर येथे निवृत्त हवालदार नवनाथ शिवाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी हुपरी नगराध्यक्षा जयश्री गाट, परमपूज्य सधानंद बाबा,माजी आमदार सुजित मिणचेकर,माजी समाज कल्याण सभापती किरण राव कांबळे, माजी सरपंच दिनकरराव ससे, दौलतराव पाटील, सपना नलवडे बाळासो मुधाळे, धर्मवीर कांबळे, मोहनराव वांईगडे, अजित सुतार, शिवाजी घोरपडे, अमित नरके, शिवाजी पाटील बजरंग पाटील, पाटील परिवार मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

कोल्हापुरी कारभारासाठी प्रतिनिधी अल्लाहुद्दिन मुल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…